लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

हळद सुकण्याआधीच तुटला साताजन्माचा फेरा, अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू - Marathi News | newly wed couple died in a bike accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हळद सुकण्याआधीच तुटला साताजन्माचा फेरा, अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू

हिमांशू व निकिता महिनाभरापूर्वीच लग्नबेडीत अडकले होते. मात्र, त्यांचा संसार फुलण्याआधीच काळाने घाला घातला. ...

भुसावळात ट्रकने चिरडल्याने महिला ठार - Marathi News | A woman was killed when a truck crushed her in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात ट्रकने चिरडल्याने महिला ठार

मीना मोहन अग्रवाल (५५, रा.ताराभवन, तु.सु.झोपे शाळेजवळ मेथाजी माळा, भुसावळ) असे मृत महिलेचे नाव आहे. ...

लातुरात बाप-लेकीला भरधाव हायवाने चिरडले, दोघेही जागीच ठार - Marathi News | In Latur, Baap-Leki was crushed by Bhardhav Highway, both of them died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात बाप-लेकीला भरधाव हायवाने चिरडले, दोघेही जागीच ठार

या अपघातात दोघेही जागीच ठार झाले आहेत. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.  ...

गडकरींसमोर आमदार बापाच्या अश्रूंचा बांध फुटला, सांत्वनपर भेटीत अनेकांचे डोळे पाणावले - Marathi News | MLA's father's tears were shed, Nitin Gadkari offered condolences to Rahangdale family | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गडकरींसमोर आमदार बापाच्या अश्रूंचा बांध फुटला, सांत्वनपर भेटीत अनेकांचे डोळे पाणावले

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रहांगडाले कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या पत्नीसमवेत घरी भेट दिली. त्यावेळी, रहांगडाले कुटुंबीयांना भावना अनावर झाल्या होत्या. ...

वऱ्हाडावर काळाचा घाला ! लासुररोडवर ट्रकच्या भीषण अपघातात ४ ठार २२ जखमी - Marathi News | 4 killed, 22 injured in truck accident on lasur road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वऱ्हाडावर काळाचा घाला ! लासुररोडवर ट्रकच्या भीषण अपघातात ४ ठार २२ जखमी

औरंगाबादचे वऱ्हाडी लग्न समारंभासाठी नाशिकला जात असल्याची माहिती आहे. ...

नियंत्रण सुटलेल्या ई-बसची 17 वाहनांना धडक, 6 जणांचा मृत्यू 12 जखमी - Marathi News | E-bus hits 17 vehicles, kills 6, injures 12 in kanpur road mishap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण सुटलेल्या ई-बसची 17 वाहनांना धडक, 6 जणांचा मृत्यू 12 जखमी

घंटाघर येथून टाटमिल येथे ही बस जात होती. त्यावेळी, वाहनाला धडक दिल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस वेगाने घेऊन जाण्याच्या नादात टाटमिल चौकातील एका उभ्या असलेल्या डंपरला धडकली ...

Car Accident : फुटपाथवर वेगात चढली कार, भीषण अपघातात 4 महिलांचा मृत्यू - Marathi News | Car Accident: 4 women killed in car crash on the sidewalk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Car Accident : फुटपाथवर वेगात चढली कार, भीषण अपघातात 4 महिलांचा मृत्यू

सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू - Marathi News | Truck driver killed in an Accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अज्ञात वाहनाच्या धडकेत ट्रक चालकाचा मृत्यू

Truck driver killed in an Accident : गोपाल मानकर हे शेगाव येथून ड्यूटी करून घरी पायी परत येत असताना कोणीतरी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. ...