मुंबई-आग्रा महामार्गावर आयशर ट्रक आणि तवेरा यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील एक महिला ठार झाली असून, तीन जण जखमी झाले. बुधवारी (दि.२३) रात्री हा अपघात झाला. यात शहनाज अकील शेख ही महिला जागीच ठार झाली. ...
दारव्हा-यवतमाळ मार्गावरील लाडखेड फाट्याजवळ भरधाव कार झाडावर आदळली. या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. निशांत नेमाडे (वय २३) आणि अनुराग भगत (२४, दोघे रा. दारव्हा) अशी मृतांची नावे ...
निफाड येथील निफाड- पिंपळगाव बसवंत या रहदारीच्या रस्त्यावर बुधवारी (दि.२३) ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकल स्वाराला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
Accident News: हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यामध्ये झालेल्या भीषण कार अपघातामध्ये तरुण पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी हा भीषण अपघात घडला ...
सोमवारी लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी वाहन अपघातात नव्या नवरीसह पाचजणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण साखरा गावात सामसूम असून गावात एकाही घरी चूल पेटली नाही. ...