लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, १५ फूट उंच उडाला दुचाकीस्वार - Marathi News | Accidental death of a young man who got married six months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, १५ फूट उंच उडाला दुचाकीस्वार

Accident Case : लातूर-नांदेड महामार्गावर घडली घटना ...

निरेत चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन कार आणि दोन दुचाकींची धडक - Marathi News | bizarre accident involving four vehicles two bikes collided with two cars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरेत चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन कार आणि दोन दुचाकींची धडक

दोन्ही दुचाकिंचे प्रचंड नुकसान झाले... ...

कार अनियंत्रित झाली अन् तिघांच्या आयुष्याची दोरी तुटली - Marathi News | The car went out of control and the rope of life of the three was broken | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कार अनियंत्रित झाली अन् तिघांच्या आयुष्याची दोरी तुटली

Wardha News महाशिवरात्रीनिमित्त मध्यप्रदेशातील पंचमढी येथे महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकांच्या कारचा अपघात झाल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला; तर सुदैवाने एका युवकाचा जीव वाचला. ...

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम करताना खाली पडून सोलापुरातील तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man from Solapur died after falling while working on a CCTV camera | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम करताना खाली पडून सोलापुरातील तरुणाचा मृत्यू

कचरा डेपो येथील प्रकार : कॉन्ट्रॅक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल ...

स्कूल बस व प्रवासी वाहनाच्या धडकेत दोन जण ठार - Marathi News | Two students killed in school bus collision | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :स्कूल बस व प्रवासी वाहनाच्या धडकेत दोन जण ठार

Two students killed in school bus collision : दोन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

Accident : आयशर ट्रक दुचाकीवर उलटता, भीषण अपघातात माय-लेकीचा मृत्यू, तर पिता-पुत्र जखमी - Marathi News | Accident: Eicher truck overturns on two-wheeler, two Death, two injured | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आयशर ट्रक दुचाकीवर उलटता, भीषण अपघातात माय-लेकीचा मृत्यू, तर पिता-पुत्र जखमी

Accident: सरकीने भरलेला आयशर दुचाकीवर उलटला. त्याखाली दाबले जाऊन दुचाकीवरील माय- लेकी ठार झाल्या. बाप व मुलगा जखमी झाले.  ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता चोपडा अमळनेर रस्त्यावर घडली.  ...

'हिट अँड रन' प्रकरणात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 8 पट अधिक नुकसान भरपाई! - Marathi News | ‘Hit & run’ solatium raised 8-fold to Rs 2 lakh for death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हिट अँड रन' प्रकरणात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 8 पट अधिक नुकसान भरपाई!

Hit & run : 'हिट अँड रन' प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांना देण्यात येणारी भरपाई आता 1 एप्रिलपासून आठ पटीने वाढवून 2 लाख रुपये करण्यात येत आहे.  ...

धक्कादायक; व्यक्तिगत वाहने रस्त्यावर आली;अपघाताच्या संख्येत वाढ झाली - Marathi News | Shocking; Personal vehicles hit the road; the number of accidents increased | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; व्यक्तिगत वाहने रस्त्यावर आली;अपघाताच्या संख्येत वाढ झाली

खासगी वाहनांचा अपघात सर्वाधिक; दुचाकीस्वारांचा जीवही जातोय ...