लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मालेगावी अज्ञात वाहनाची धडक, पादचारी ठार - Marathi News | Pedestrian killed in Malegaon collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी अज्ञात वाहनाची धडक, पादचारी ठार

मालेेगाव: शहरातील शालिमार हॉटेलवर जेवणासाठी गेलेल्या जहीर अहमद सईद अहमद (२४) रा. गालिबनगर किल्ला झोपडपट्टी यास महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. ...

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर - Marathi News | Two-wheeler collision with standing tractor; One death, one serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Accident Case :घटनास्थळीच ठार झाल तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली २ मार्च रोजी संध्याकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली घडली.  ...

कुणकेश्वर यात्रेसाठी निघाले असता काळाचा घाला, कारच्या धडकेत एक जण जागीच ठार - Marathi News | Two-wheeler killed on the spot in car crash | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुणकेश्वर यात्रेसाठी निघाले असता काळाचा घाला, कारच्या धडकेत एक जण जागीच ठार

शिरगाव: कुणकेश्वर यात्रेसाठी काका-पुतणे  दुचाकीवरुन निघाले असता कारने दिलेल्या धडकेत काकाचा जागीच मृत्यू झाला. तर पुतण्या गंभीर जखमी झाला. ... ...

Accident: कारची कंटेनरला धडक; चारचाकीत असणाऱ्या पत्नीचा मृत्यू, पती - मुले जखमी - Marathi News | Car hits container Wife in four wheeler killed husband children injured in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Accident: कारची कंटेनरला धडक; चारचाकीत असणाऱ्या पत्नीचा मृत्यू, पती - मुले जखमी

अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

भरधाव वेगात कार दुभाजकाला धडकली अन् हवेत पलटी झाली,अन्..; भीषण अपघात CCTV त कैद - Marathi News | The speeding car hit the divider and overturned in the air. Horrible accident captured on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव वेगात कार दुभाजकाला धडकली अन् हवेत पलटी झाली,अन्..; भीषण अपघात CCTV त कैद

अलीगड मुस्लीम यूनिवर्सिटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या अपघाताचा व्हिडीओ कैद झाला. ...

सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, १५ फूट उंच उडाला दुचाकीस्वार - Marathi News | Accidental death of a young man who got married six months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, १५ फूट उंच उडाला दुचाकीस्वार

Accident Case : लातूर-नांदेड महामार्गावर घडली घटना ...

निरेत चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन कार आणि दोन दुचाकींची धडक - Marathi News | bizarre accident involving four vehicles two bikes collided with two cars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निरेत चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन कार आणि दोन दुचाकींची धडक

दोन्ही दुचाकिंचे प्रचंड नुकसान झाले... ...

कार अनियंत्रित झाली अन् तिघांच्या आयुष्याची दोरी तुटली - Marathi News | The car went out of control and the rope of life of the three was broken | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कार अनियंत्रित झाली अन् तिघांच्या आयुष्याची दोरी तुटली

Wardha News महाशिवरात्रीनिमित्त मध्यप्रदेशातील पंचमढी येथे महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकांच्या कारचा अपघात झाल्याने तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला; तर सुदैवाने एका युवकाचा जीव वाचला. ...