लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

"...त्याची पण चौकशी करणार होतात, काय झालं?", मेट्रो अपघात प्रकरणावरून मनसेचे सरकारला सवाल - Marathi News | "...They are going to investigate him too, what happened?", MNS questions the government on the metro accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...त्याची पण चौकशी करणार होतात, काय झालं?", मेट्रो अपघात प्रकरणावरून मनसेचे सरकारला सवाल

मुलुंडमध्ये मेट्रो मार्गिकेचा कठडा कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणावरून मनसेने राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.  ...

Navale Bridge Accident: नवले पूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी मैत्रीण जखमी - Marathi News | A college youth riding a bike died in the Navale Pool area his fellow passenger was injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी मैत्रीण जखमी

तरुण- तरुणी रात्रीच्या सुमारास नवले पूल परिसरातून कात्रजकडे निघाले होते, त्यावेळी खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली ...

"प्रगती अशी असणार असेल तर…", मुलुंडमधील मेट्रो ब्रिज दुर्घटनेवर मराठी अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाली...  - Marathi News | metro pillar slab collapses on vehicles in mulund marathi actress ruchira jadhav express anger share post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रगती अशी असणार असेल तर…", मुलुंडमधील मेट्रो ब्रिज दुर्घटनेवर मराठी अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाली... 

"माणसांचे जीव धोक्यात घालून...", मुलुंड दुर्घटनेवर मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली-"नागरिकांची सुरक्षा..." ...

"आई, मंदिरात जातोय..." मुलाचा ठरला शेवटचा संवाद ; बंगळुरूमध्ये कार अपघात ५ मित्रांचा अंत! - Marathi News | Bengaluru Car Accident 5 Youths Killed as High Speed Car Crosses Divider and Smashes into Bus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आई, मंदिरात जातोय..." मुलाचा ठरला शेवटचा संवाद ; बंगळुरूमध्ये कार अपघात ५ मित्रांचा अंत!

बंगळुरुमध्ये झालेल्या कार अपघातात पाच मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

“कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू…” पत्नीला केला शेवटचा मेसेज; पुण्यातील IT अभियंत्याने लोणावळ्यात उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | pimpari-chinchwad crime “We will meet again in some other life…” Last message to wife; Pune-based IT engineer takes extreme step in Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू…” पत्नीला केला शेवटचा मेसेज; पुण्यातील IT अभियंत्याने लोणावळ्यात उचलले टोकाचे पाऊल

दोन दिवसांपूर्वी लायन्स पॉइंट परिसरात त्यांची चारचाकी संशयास्पद स्थितीत उभी आढळली होती. ...

अपघातांची मालिका सुरूच; नवले पूल परिसरात अपघातात तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी - Marathi News | Navale Bridge accident Pune Series of accidents continues; Young man dies, young woman seriously injured in accident near Navale Pool area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातांची मालिका सुरूच; नवले पूल परिसरात अपघातात तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी

प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. ...

शिरूर-चौफुला रोडवर भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | Speeding truck hits car on Shirur-Chaufula road, three of a family killed, one seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-चौफुला रोडवर भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

शिरूर-चौफुला रोडवर भरधाव ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी ...

"मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? याची जबाबदारी कोण घेणार?", काँग्रेस खासदार संतापल्या - Marathi News | "Have the lives of Mumbaikars become so cheap? Who will take responsibility for this?", Congress MP gets angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? याची जबाबदारी कोण घेणार?", काँग्रेस खासदार संतापल्या

Mulund Metro Accident: मुलुंडमध्ये मेट्रो ४ मार्गिकेचे काम सुरू असून शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली. खांबाचा स्लॅब कोसळला. यात एकाचा मृत्यू झाला.  ...