लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

पुणे - नगर महामार्गावर २ अपघात; दुचाकींना अज्ञात वाहनांची धडक, दोघांचा मृत्यू - Marathi News | 2 accidents on Pune-Nagar highway; Two bikes hit by unknown vehicles, two die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नगर महामार्गावर २ अपघात; दुचाकींना अज्ञात वाहनांची धडक, दोघांचा मृत्यू

स्थानिक नागरिकांनी दोन्ही अपघातातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले ...

दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 2 कोटींच्या BMW चा चुराडा, प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू - Marathi News | Terrible accident on Delhi-Mumbai highway; BMW worth Rs 2 crore crushed, famous industrialist dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; 2 कोटींच्या BMW चा चुराडा, प्रसिद्ध उद्योगपतीचा मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की, त्यांच्या कारचा अक्षरशः चुराडा झाला. ...

जुळ्यांना बघण्यापूर्वीच नियतीचा क्रूर घाला; रेवस-रेड्डी मार्गावरील खड्ड्यामुळे वनरक्षकाचा मृत्यू - Marathi News | A cruel twist of fate before seeing the twins; Forest guard dies due to pothole on Revas-Reddy road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जुळ्यांना बघण्यापूर्वीच नियतीचा क्रूर घाला; रेवस-रेड्डी मार्गावरील खड्ड्यामुळे वनरक्षकाचा मृत्यू

अलिबाग वनविभागातील तीनवीरा येथे कार्यरत असलेले वनरक्षक सूरज सारंगे यांचा शुक्रवारी रात्री उशिरा रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाला. ...

भरधाव कारची दुचाकीला धडक; लोहाऱ्याचे दाेन तरुण जागीच ठार - Marathi News | Udgir Nalegaon Road Tragedy Two Youths Killed on the Spot in Violent Car Bike Collision | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव कारची दुचाकीला धडक; लोहाऱ्याचे दाेन तरुण जागीच ठार

उदगीर-नळेगाव महामार्गावर रात्री करडखेल नजीक भीषण अपघात... ...

आता शेतमजूरांचाही अपघात झाल्यास दोन लाखांपर्यंत अनुदान, वाचा योजनेची संपूर्ण माहिती  - Marathi News | Latest News accident occurs to agricultural laborers, a subsidy of up to two lakhs will be given, read the complete details of the scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता शेतमजूरांचाही अपघात झाल्यास दोन लाखांपर्यंत अनुदान, वाचा योजनेची संपूर्ण माहिती 

Shetkari Apghat Yojana : या योजनेत शेती करताना अपघात झाल्यास शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. ...

औसा येथे भीषण अपघात; बीएमडब्ल्यू कार एकाचवेळी ट्रक आणि कंटेनरला धडकली, कारमधील चौघे जागीच ठार - Marathi News | Horrific accident in Ausa; Four people in the car died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा येथे भीषण अपघात; बीएमडब्ल्यू कार एकाचवेळी ट्रक आणि कंटेनरला धडकली, कारमधील चौघे जागीच ठार

शुक्रवारी रात्री १०:१५ वाजता घटना : अपघातग्रस्त कार सांगली जिल्ह्यातील... ...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने आडोशाला जेवणाऱ्या कामगारांना उडवले, ३ ठार - Marathi News | Horrific accident on Samruddhi Mahamarga! Workers installing CCTV die in truck collision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने आडोशाला जेवणाऱ्या कामगारांना उडवले, ३ ठार

जेवणासाठी जेसीबीच्या बाजूला बसलेले असताना या कामगारांवर काळाने घाला घातला. ...

टँकरच्या धडकेने मजुराच्या छातीतून आरपार घुसला रॉड, जागीच मृत्यू; छ. संभाजीनगरातील घटना - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Laborer Killed After Iron Rod Pierces Chest in Horrific Tanker Accident at Zalta Phata | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टँकरच्या धडकेने मजुराच्या छातीतून आरपार घुसला रॉड, जागीच मृत्यू; छ. संभाजीनगरातील घटना

झाल्टा फाट्यावर भीषण अपघात, बेजबाबदार टँकर चालकासह निष्काळजीपणा करणाऱ्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल ...