लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Sangli News: मोकाट गाढव दुचाकीच्या आडवे आले, अपघातात शिरोळचा तरुण जागीच ठार - Marathi News | A young man from Shirol was killed after his bike hit a stray donkey in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोकाट गाढवाला दुचाकी धडकून शिरोळचा तरुण ठार

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विश्रामबाग पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते. ...

Accident : पिंपरी पेंढार येथे भीषण अपघात; ओतूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार - Marathi News | pune accident news terrible accident at Pimpri Pendhar; Youth from Otur dies on the spot, driver absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident : पिंपरी पेंढार येथे भीषण अपघात; ओतूरच्या तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार

अपघातानंतर पिकअप चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. ...

Navi Mumbai: ...आणि महिलेने लोकल समोर मारली उडी, मृतदेहाच्या चिंधड्या; खारघर रेल्वे स्थानकातील घटना - Marathi News | Navi Mumbai: ...and a woman jumped in front of a local train, her body was found in rags; incident at Kharghar railway station | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: ...आणि महिलेने लोकल समोर मारली उडी, मृतदेहाच्या चिंधड्या; खारघर रेल्वे स्थानकातील घटना

Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकात भयंकर घटना घडली. रेल्वे स्थानकात बसलेल्या एका महिलेने अचानक रेल्वेसमोर उडी मारली. ...

खेळायला गेलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू; नागपूरची घटना - Marathi News | 6-year-old child dies after falling into sewage pit while playing; Nagpur incident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खेळायला गेलेल्या ६ वर्षीय चिमुकल्याचा सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू; नागपूरची घटना

उपराजधानीत नागरी सुविधांच्या दुरवस्थेने पुन्हा एकदा एका निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे. ...

सिल्लोडमध्ये भीषण अपघात: पिकअपने स्कुटीला १०० फूट फरपटत नेले, डॉक्टरांचा जागीच मृत्यू - Marathi News | Tragic Accident in Sillod! Bolero Pickup Drags Scooter for 100 Feet, Doctor Dies on the Spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये भीषण अपघात: पिकअपने स्कुटीला १०० फूट फरपटत नेले, डॉक्टरांचा जागीच मृत्यू

सिल्लोडमध्ये पिकअपचा धुमाकूळ! डोंगरगाव फाट्यावर चिरडल्याने डॉक्टरांचा मृत्यू; परिसरात शोककळा ...

"मुलगी पाहण्यासाठी जाताना काळाने गाठले!"; भाच्यासोबत जाताना दिव्यांग मामाचा दुर्दैवी अंत - Marathi News | Nanded News: Kandhar: Fatal Accident on Bidar-Nanded Highway; Divyang Man Dies, 2 Seriously Injured as SUV Falls into Gorge | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"मुलगी पाहण्यासाठी जाताना काळाने गाठले!"; भाच्यासोबत जाताना दिव्यांग मामाचा दुर्दैवी अंत

बिदर-नांदेड हायवेवर भीषण अपघात: कारची धडक इतकी जोरदार की तरुणाचा पाय तुटला; २६ वर्षीय तरुण गंभीर ...

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, पिंपरीतील घटना - Marathi News | Speeding truck hits two-wheeler; 15-year-old boy dies, incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, पिंपरीतील घटना

हायवा ट्रकचा चालक आणि मालक दोघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...

‘हिट ॲण्ड रन’मध्ये १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, चांदिवली येथील घटना; अल्पवयीन ताब्यात  - Marathi News | 15-year-old boy dies in 'hit and run' incident in Chandivali; Minor taken into custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘हिट ॲण्ड रन’मध्ये १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, चांदिवली येथील घटना; अल्पवयीन ताब्यात 

मुंबई : चांदिवलीतील नहार अमृत शक्ती परिसरात रविवारी सायंकाळी कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू ... ...