लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

रीलचा नाद बेतला जीवावर! भाजप नेत्याच्या मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू; 'अॅक्शन ब्रेक' स्टंट ठरला जीवघेणा - Marathi News | BJP leader 15 year old son dies in Hubli car crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रीलचा नाद बेतला जीवावर! भाजप नेत्याच्या मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू; 'अॅक्शन ब्रेक' स्टंट ठरला जीवघेणा

कर्नाटकात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. ...

भिवंडीत मृत्यूचा सापळा! खड्ड्यांमुळे ऑक्सिजन सिलेंडरचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी - Marathi News | Death trap in Bhiwandi! Oxygen cylinder truck overturns due to potholes; driver seriously injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मृत्यूचा सापळा! खड्ड्यांमुळे ऑक्सिजन सिलेंडरचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी

भिवंडी-वाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे ऑक्सिजन सिलेंडरने भरलेला ट्रक उलटला. दुगाड फाटा परिसरातील अपघातात चालक गंभीर जखमी. ...

मालदीवमध्ये स्पीड बोट उलटून रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया जखमी - Marathi News | Raymond Group Chairman Gautam Singhania injured in speed boat capsize in Maldives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालदीवमध्ये स्पीड बोट उलटून रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया जखमी

या अपघातानंतर रॅली ड्रायव्हर हरिसिंगसह दोन भारतीय बेपत्ता आहेत, तर तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात मालदीवच्या फेलिधू भागात गुरुवारी रात्री ११च्या सुमारास झाला. ...

उद्योग विश्वात खळबळ! रेमंडच्या गौतम सिंघानियांच्या स्पीड बोटीला अपघात; मालदीवमधून जखमी अवस्थेत मुंबईत हलविले - Marathi News | Gautam Singhania Health Update: Industry world in a state of shock! Raymond's Gautam Singhania's speed boat accident; Injured man shifted to Mumbai from Maldives | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्योग विश्वात खळबळ! रेमंडच्या गौतम सिंघानियांच्या स्पीड बोटीला अपघात; मालदीवमधून जखमी अवस्थेत मुंबईत हलविले

Gautam Singhania Accident News: रेमंडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया मालदीवमध्ये स्पीडबोट अपघातात जखमी. त्यांना मुंबईत एअरलिफ्ट केले असून रॅली ड्रायव्हर हरी सिंह अद्याप बेपत्ता आहेत. वाचा संपूर्ण बातमी. ...

गोदावरी पात्रात सेल्फीच्या नादात मोठा अपघात! फोटो काढताना ५ विद्यार्थी बुडाले; आंध्र प्रदेशात शोककळा - Marathi News | Godavari River Tragedy 5 Youth Including 3 BTech Students Missing After Going for a Swim Near Bhadrachalam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोदावरी पात्रात सेल्फीच्या नादात मोठा अपघात! फोटो काढताना ५ विद्यार्थी बुडाले; आंध्र प्रदेशात शोककळा

गोदावरी नदीत पोहायला गेलेल्या पाच तरुणांचा पाण्याचा अंदाज न आल्याने भीषण अपघात झाला ...

डाळीत मेलेला साप पाहताच भाविकांना उलट्यांचा त्रास! १२० जण रुग्णालयात; प्रसादामुळे खळबळ - Marathi News | Panic in Odisha Dead Snake Found in Temple Prasad 120 Devotees Fall Ill After Consuming Holy Meal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डाळीत मेलेला साप पाहताच भाविकांना उलट्यांचा त्रास! १२० जण रुग्णालयात; प्रसादामुळे खळबळ

ओडिशात सापासोबत शिजलेली डाळ खाल्ल्याने अनेकांना उलट्यांचा त्रास सुरु झाला होता. ...

‘ब्लॅक स्पॉट्स’वर सावध..! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०९ ठिकाणी मृत्यू दबा धरून - Marathi News | Beware of 'black spots'! Road Safety Alert: 209 Black Spots Identified in Chhatrapati Sambhajinagar; 2,836 Deaths in Two Years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘ब्लॅक स्पॉट्स’वर सावध..! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०९ ठिकाणी मृत्यू दबा धरून

प्रादेशिक परिवहन विभाग विशेष अहवाल; खतरनाक ‘ब्लॅक स्पॉट्स’ ठरताहेत मृत्यूचा सापळा, दोन वर्षांत २,८३६ जणांचा रस्ते अपघातात बळी ...

गतिरोधकावरून ‘जम्प’ घेतली; नियंत्रण सुटून कारला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Biker dies after jumping over speed bump loses control hits car in pimpri chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गतिरोधकावरून ‘जम्प’ घेतली; नियंत्रण सुटून कारला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

दुचाकीने कारला धडक दिली असून या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबतचा दुचाकीस्वार जखमी झाला. ...