ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास... दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले... आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन" सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न' घाटकोपरमधील गोल्ड क्रश इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील? मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश कबील्याच्या लढ्यात 27 ठार बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले... पाकिस्तानमध्ये सत्य बोलल्याची शिक्षा मिळाली! स्टार ॲथलीट अरशद नदीमच्या प्रशिक्षकावर आजीवन बंदी कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे रेनो क्विड इलेक्ट्रिक कार लाँच झाली, २५० किमीपर्यंतची रेंज, अन् अडास...; भारतात येताच टाटा टियागो EV ला जबरदस्त टक्कर देणार "योजना बंद करणारं 'चालू' सरकार"; अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, दाखवली यादी "युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार.... आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
एसी लोकल, मराठी बातम्या FOLLOW Ac local, Latest Marathi News
सलग तिसऱ्या दिवशी एसी लोकलविरोधात बदलापुरातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ...
गर्दीच्या वेळेत साध्या गाड्यांचे वातानुकूलित (एसी) गाड्यांत रूपांतर केल्याने प्रवाशांच्या रोषाला, आंदोलनाला सामोरे जावे लागलेल्या मध्य रेल्वेने अखेर नमते घेतले ...
गेल्या काही दिवसांपासून ऐन गर्दीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी असलेल्या साध्या लोकल एसी लोकलमध्ये बदलण्यात आल्याचे दिसून आले आहे. ...
रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा आरोप करत अंबरनाथ आणि बदलापूरातील रेल्वे प्रवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला ...
कुठलंही आंदोलन विनानेतृत्व होणार असेल तर ते भयानक असते. लोकांच्या मनातला हा राग असतो असं आव्हाडांनी म्हटलं आहे. ...
मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर आता एसी लोकलच्या १० फेऱ्या वाढणार आहेत. सध्या सुरू असलेल्या सामान्य लोकलच्या जागी १० एसी लोकल चालवण्यात जाणार आहेत. ...
AC Local of Central Railway: मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांनी एसी उपनगरीय लोकलला चांगला प्रतिसाद दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ...
AC Local: एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात केल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पश्चिम रेल्वेने २० जूनपासून आणखी ८ एसी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...