अबू सालेममुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमला ‘टाडा’ न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ‘टाडा’ न्यायालयाने सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह सहा आरोपींना १६ जून, २०१७ रोजी दोषी जाहीर केले होते. अबू सालेम हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे. Read More
बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री आहे जिने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आणि अनेक मालिकांमध्येही काम केले. तिचे भारतात आणि परदेशात शिक्षण झाले. पण एका अंडरवर्ल्ड डॉनच्या प्रेमात पडणं तिला चांगलंच महागात पडलं. यामुळे तिचे करिअर उद्धवस्त झालं. ...