ओळखीच्या महाविद्यालयीन तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिचा बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचे समोर आले. ...
२१ आठवड्यांच्या अल्पवयीन गर्भवतीला गर्भपात करण्याची परवानगी देत, उच्च न्यायालयाने शुक्रवारी तिला मोठा दिलासा दिला आहे. बलात्कारामुळे पीडितेला गर्भधारणा झाल्याने तिच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. ...
गेल्या वर्षभरात राज्यभरात ६० हजार ४९५ नैसर्गिक गर्भपात झाले. त्यात शासकीय रुग्णालयांमधील गर्भपातांची संख्या ३४ हजार ५६३ होती, तर खासगी रुग्णालयांमध्ये २५ हजार ९३२ गर्भपातांची नोंद करण्यात आली. ...
आई-बाबा, आजी-आजोबा जिवंत असूनही मी अनाथ ठरले. हिंगोली जिल्ह्यात स्वत:चे घर असूनही औरंगाबादेतील अनाथालय माझे कायमचे घर ठरले. असे का? कारण एकच, मी नकोशी ! ...