येथील उपजिल्हा रुग्णालयातील साठा नोंदवही प्रमाणे व्यवस्थित असल्याचे सूतोवाच शल्यचिकित्सकांंसह वैद्यकीय अधीक्षकांनी केले होते. मग, हा औषधसाठा आला कुठून, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. ...
न्यायालयीन कोठडीत असलेले डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी न्यायालयाकडून प्रोटेक्शन वॉरंटवर सखोल चौकशी करण्याकरिता पुन्हा ताब्यात घेतले असून, अवैध शासकीय औषधसाठा प्रकरणात अटक केली आहे. ...
कदम हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात शासकीय ऑक्सिटोसीन कसे आले, त्याची नेमकी गळती वर्धा जिल्ह्यातील कुठल्या रुग्णालयातून झाली याचा शोध घेत असताना औषध प्रशासनाकडून आतापर्यंत केवळ आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयाचाच रेकॉर्ड तपासण्यात आला आहे. ...
अवैध गर्भपात प्रकरणात आरोपी डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदम आणि दोन परिचारिकांना अटक करण्यात आली आहे, तर कदम रुग्णालयाच्या संचालिका डॉ. शैलेजा कदम आणि डॉ. कुमारसिंग कदम यांच्यावर आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...