बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ.शिवाजी सानप यास तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा येथील दुसरे जिल्हा न्या. ए.एस.गांधी यांनी सुनावली. २०११ साली बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्रात काही अर्भके मृतावस्थेत आढळून आ ...
उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या पावणेसहा वर्षांमध्ये १ हजार ६५० कुमारी मातांची नोंदणी झाली. तर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार यापैकी चार कुमारी मातांचा मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ...
मलकापूर : जिल्ह्यात अवैध गर्भपात करण्याचे प्रकार वाढलेले असून, डिसेंबर महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कारवाई करून डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर बुलडाणा व डॉ. ब्रिजलाल सुपडा चव्हाण धामणगाव बढे व इतर यांच्याविरुद्ध पो.स्टे. बोराखेडी येथे फिर्याद दिली हो ...
‘मेडिकल प्रेग्नन्सी टर्मिनेशन अॅक्ट, १९७१’ (एमटीपी) चा व्यापक अन्वयार्थ लावत उच्च न्यायालयाने गर्भपातासाठी असलेली २० आठवड्यांची अट मंगळवारी शिथिल केली. उच्च न्यायालयाने गर्भात व्यंग असलेल्या एका २८ आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपात करण्याची परवानगी दिल ...
मोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी चार जणांना अटक करून पोलीस कोठडी मिळवली होती. दरम्यान, न्यायालयाने मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली होती. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची ...
मोताळा: तालुक्यातील राजूर येथील अवैध गर्भपात प्रकरणात बोराखेडी पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची २६ डिसेंबर रोजी वाढ करण्यात आली. प्रारंभी या आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, मंगळवार ...
बुलडाणा : एका महिन्यापासून बेकायदेशीर गर्भपाताची तीन प्रकरणे जिल्ह्यात उघड झाली असून, यापैकी दोन प्रकरणांमध्ये थेट पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला असलेल्या राज्यापर्यंत धागेदोरे जात असल्याने बेकायदेशीर गर्भपाताचे बुलडाणा जिल्हा केंद्र ...
बुलडाणा : जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील राजूर येथे एका विवाहीत महिलेचा वैद्यकीय अहर्ता नसतानाही गर्भपात केल्या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री आणखी दोन जणांना अटक केली आहे. ...