लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अभिषेक शर्मा

Abhishek Sharma News in Marathi | अभिषेक शर्मा

Abhishek sharma, Latest Marathi News

अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली - Marathi News | India vs pakistan asia cup 2025 pakistan jounalist praised abhishek sharma batting against pakistan cricket team slams shaheen shah afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेकच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

Abhishek Sharma Batting IND vs PAK  Asia Cup 2025 : अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ७४ धावा कुटल्या. त्याने पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांसह फिरकीपटूंनाही अस्मान दाखवले. ...

पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे - Marathi News | Asia Cup 2025: abhishek sharma create History, Breaks yuvraj singh records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे

Abhishek Sharma Create History: रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने विश्वविक्रमाला गवसणी घातली. ...

IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं - Marathi News | Abhishek Sharma Revealed Pakistani Players Made Personal Attacks After Every Ball IND vs PAK Asia Cup 2025 Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं

मॅचनंतर नेमकं काय म्हणाला अभिषेक शर्मा? ...

IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO) - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK Abhishek Sharma Mother And Sister Komal Sharma On His First Ball Six Against Shaheen Afridi Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)

अभिषेकच्या खेळीबद्दल त्या दोघी नेमकं काय म्हणाल्या? ...

IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO) - Marathi News | Asia Cup 2025 Abhishek Sharma Heated Exchange With Haris Rauf During IND vs PAK Tempers flare in Dubai Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)

भारताच्या डावातील पाचव्या षटकातील अभिषेक शर्मा आणि हारिस राउफ या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. ...

Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Asia Cup 2025 IND vs PAK Pakistan's Sahibzada Farhan Celebrates Fifty With Firing Gun Celebration vs India Months After Pahalgam Terror Attack Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

व्हिडिओ आणि फोटो व्हायरल, जाणून घ्या सविस्तर ...

IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO) - Marathi News | Abhishek Sharma drops a catch of Sahibzada Farhan in Super Fours of Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)

हार्दिक पांड्या हताश दिसला. दुसऱ्या बाजूला कर्णधार सूर्यकुमार यादवनं हातवारे करून असू देत आता खेळावर फोकस कर असं म्हणत त्याला गेममध्ये राहण्याचा इशारा केला.  ...

कोण आहे ती? IND vs PAK मॅच आधी गिल अन् अभिषेकला व्हिडिओ कॉल केला अन्... - Marathi News | Who Is Komal Sharma Chats Kiddos Komal Sharma Video Call Abhishek Sharma Shubman Gill Ahead India vs Pakistan Match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे ती? IND vs PAK मॅच आधी गिल अन् अभिषेकला व्हिडिओ कॉल केला अन्...

IND vs PAK यांच्यातील लढतीआधी तिची खास पोस्ट चर्चेत ...