अल्पावधीतच अभिनयने रसिकांची मनं जिंकली आहेत. आता अभिनय पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावेळी तो मराठी सिनेमातून नाही तर थेट बॉलिवूड सिनेमात झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. ...
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स सोहळ्यात नॉमिनीज आणि पाहुणे हे वर्च्युअली एकमेकांशी जोडले गेले होते. या सोहळ्याचं आकर्षण म्हणजे अभिनय बेर्डे आणि मयुरेश पेम यांचा हा धमाकेदार परफॉर्मन्स. ...