Nivedita Saraf : लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेचं 'आज्जीबाई जोरात' हे नाटक निवेदिता सराफ यांनी पाहिले आणि त्यांना लक्ष्याची आठवण आली. या नाटकाच्या निमित्ताने अभिनयचं कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...
दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांनी 'लक्ष्या' या आपल्या प्रिय मित्राला पुन्हा पडद्यावर आणणार असं बोलूनही दाखवलं आहे. यावर लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डेने स्पष्ट मत मांडलं आहे. ...