लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिनय बेर्डे

अभिनय बेर्डे, मराठी बातम्या

Abhinay berde, Latest Marathi News

याला म्हणतात संस्कृती! भर कार्यक्रमात बेर्डे कुटुंबीय अशोक सराफ यांच्या पाया पडले अन्...; पाहा व्हिडिओ - Marathi News | priya berde and abhinay berde touches feet of ashok saraf in ashi hi jamava jamavi grand premier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात संस्कृती! भर कार्यक्रमात बेर्डे कुटुंबीय अशोक सराफ यांच्या पाया पडले अन्...; पाहा व्हिडिओ

...अन् भर कार्यक्रमात प्रिया बेर्डेंनी अशोक सराफांना वाकून केला नमस्कार, व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव ...

वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, लक्ष्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट - Marathi News | Abhinay Beirde shared an emotional post on Laxmikant berde s birth anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या आठवणीत अभिनय बेर्डे भावुक, लक्ष्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली पोस्ट

लहानपणीचा गोड फोटो आणि सुंदर आठवण ...

"माझा बालमित्र लक्षाची खूप आठवण आली...", निवेदिता सराफ यांनी अभिनय बेर्डेचं केलं कौतुक, पोस्ट चर्चेत - Marathi News | "I missed my childhood friend Laxmikant Berde a lot...", Nivedita Saraf praised Abhinay Berde, the post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा बालमित्र लक्षाची खूप आठवण आली...", निवेदिता सराफ यांनी अभिनय बेर्डेचं केलं कौतुक, पोस्ट चर्चेत

Nivedita Saraf : लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेचं 'आज्जीबाई जोरात' हे नाटक निवेदिता सराफ यांनी पाहिले आणि त्यांना लक्ष्याची आठवण आली. या नाटकाच्या निमित्ताने अभिनयचं कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

अभिनय बेर्डेला बोलणाऱ्या नेटकऱ्यावर गौरव मोरे भडकला, म्हणाला, 'जरा भान ठेवा...' - Marathi News | Gaurav More lashed out at the netizen who spoke to Abhinay Berde in bad manner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय बेर्डेला बोलणाऱ्या नेटकऱ्यावर गौरव मोरे भडकला, म्हणाला, 'जरा भान ठेवा...'

एका नेटकऱ्याने अभिनयवर टीका केली होती. याच कमेंटला गौरवने जशास तसं उत्तर दिलं. ...

AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Abhinay Berde reacts on use of idea of use of AI to protray Laxmikant Berde on screen again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं

दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांनी 'लक्ष्या' या आपल्या प्रिय मित्राला पुन्हा पडद्यावर आणणार असं बोलूनही दाखवलं आहे. यावर लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डेने स्पष्ट मत मांडलं आहे.  ...

"बरीच मुलं वारसा घेतात पण याने.."; लक्ष्याचा लेक अभिनयसाठी प्रसिद्ध दिग्दर्शकाची खास पोस्ट  - Marathi News | kshitij patwardhan post about laxmikant berde son abhinay berde ajjibai jorat natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बरीच मुलं वारसा घेतात पण याने.."; लक्ष्याचा लेक अभिनयसाठी प्रसिद्ध दिग्दर्शकाची खास पोस्ट 

लक्ष्मीकांत बेर्डेंचा लेक अभिनय बेर्डेसाठी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (laxmikant berde, abhinay berde) ...

लक्ष्याचा लेक आता रंगभूमी गाजवणार, अभिनय बेर्डेचं 'आज्जीबाई जोरात' नाटकातून पदार्पण - Marathi News | abhinay berde to make debut in natak with aajibai jorat marathi play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्याचा लेक आता रंगभूमी गाजवणार, अभिनय बेर्डेचं 'आज्जीबाई जोरात' नाटकातून पदार्पण

लक्ष्याच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण, 'आज्जीबाई जोरात' नाटकातून अभिनय बेर्डे प्रेक्षकांच्या भेटीला ...

Abhinay berdeला अनोळखी व्यक्तीने केली शिवीगाळ; म्हणाला,' अकाऊंटला महाराजांचा फोटो पण वागणं...' - Marathi News | abhinay-berde-abused-by-a-stranger-on-instagram-he-uses-bad-words-for-actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Abhinay berdeला अनोळखी व्यक्तीने केली शिवीगाळ; म्हणाला,' अकाऊंटला महाराजांचा फोटो पण वागणं...'

Abhinay berde: या युजरने अभिनयला अत्यंत वाईट शब्दांत ट्रोल केलं आहे. ...