Abhijit kelkar, Latest Marathi News अभिजीत केळकरने तुझे माझे जमेना, मधु इथे आणि चंद्र तिथे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तर काकस्पर्श, बालगंधर्व या चित्रपटांमध्ये काम केले आहे. Read More
सुबोध भावेनंतर आणखीन 6 मराठी कलाकारांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ...
आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे.... घरातील तीन स्ट्रॉंग सदस्य आणि एक नवा सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले होते. ...
अभिनेता पुष्कर श्रोत्री याने बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अभिजीत केळकरने त्याला कसे खोटे सांगितले ते सांगत आहे. ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या सदस्यांची धम्माल सुरू आहे. काल घरामध्ये प्रसाद ओकने एंट्री घेतली. ...
या टास्कमध्ये बिग बॉस यांनी सगळ्या सदस्यांना घराचा कॅप्टन होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आता ही संधी कोणीच गमवू इछित नाही आणि कॅप्टन होण्यासाठी सगळेच सदस्य जीव तोडून प्रयत्न करणार हे निश्चित. ...
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या सुरू असलेल्या टास्कमध्ये बिग बॉस घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना भेटण्याची संधी देत आहेत. ...
बिग बॉसच्या घरात आता होणार या सदस्याची एन्ट्री ...
काही सदस्यांना वाटले कि हा टास्कचा भाग असावा आणि या घटनेनंतर घरामध्ये मर्डर मिस्ट्री हा टास्क सुरु झाला होता. ...