उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसह नासुप्र, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, महामेट्रो व एमएसईडीसीएल यांच्यासह विविध विभा ...
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची समस्या महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने घेतली आहे. गुरुवारी त्यांनी खड्डे बुजण्याच्या कामाची प्रगती जाणून घेण्यासाठी आकस्मिक दौरा केला. खड्डे बुजवण्याचे काम दिवसरात्र सुरू ठेवा, असे निर्देश त्य ...
शहरातील रस्त्यांवरील खड्डे एक आठवड्यात बुजवून त्याचा अहवाल द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्डस् प्रदान करण्यात आले. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह डॉ. अभिनव देशमुख, अश्विनी सोनवणे, एन. वासुदेवन आणि जितेंद्र रामगावकर आदींचा यात समाव ...
सिमेंट रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शहरात ...
मेट्रो मार्ग, बाजारपेठ व अरुंद मार्गावर मिनी बस चालविण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. परिवहन विभागाच्या अकार्यक्षम कारभारामुळे दीड वर्षानंतर मिनी बसच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. आपली बस आॅपरेटरच्या बैठकीत आयुक्त अभिजित बांगर यां ...
गरज नसतानाही अनेकदा नागरिकांकडून किरकोळ कारणांसाठी वृक्ष कापणीची परवानगी मागितली जाते. छाटणीमुळे संपूर्ण वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात येते.तसेच छाटणीच्या नावाखाली झाडे तोडली जातात. पर्यावरणाचा विचार करता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने वृक्ष ...