अभिजीत सावंत इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचा विजेता ठरला होता. त्याने आजवर मर जावाँ मिट जावाँ, पुंगी, याद तेरी याद अशी गाणी गायली आहेत. Read More
महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक अभिजीत सावंत आणि लावणी क्वीन गौतमी पाटील एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावरुन एक Ai व्हिडीओ शेअर केला आहे. ...