लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिजीत खांडकेकर

अभिजीत खांडकेकर, फोटो

Abhijeet khandkekar, Latest Marathi News

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरात पोहोचला.  छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, ध्यानीमनी, भय, ढोलताशे या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्या आहेत.
Read More
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो - Marathi News | Ganesh Chaturthi 2025: Ganpati Bappa arrives at Marathi artists' homes, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो

Ganesh Chaturthi 2025: सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनामुळे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. आपल्या लाडक्या मराठी कलाकारांच्या घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. ...

Ganeshotsav 2024: सुंदर देखावा तर कोणाची सुरेख वेशभूषा; मराठी सेलिब्रिटींनी शेअर केले लाडक्या बाप्पासोबत Photos - Marathi News | marathi celebrity welcomes ganpati bappa at their home shares photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुंदर देखावा तर कोणाची सुरेख वेशभूषा; मराठी सेलिब्रिटींनी शेअर केले लाडक्या बाप्पासोबत Photos

Ganeshotsav 2024: आज वाजतगाजत थाटामाटात गणरायाचं आगमन झालं आहे. पुढील १० दिवस सगळीकडेच उत्साह असणार आहे. मराठी तारे तारकांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. अनके कलाकारांनी सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

गॅरीच्या रिअल लाइफ राधिकाचा साऊथ इंडियन लूक; फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | marathi actress sukhada-khandkekar-south indian-look- | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गॅरीच्या रिअल लाइफ राधिकाचा साऊथ इंडियन लूक; फोटो होतायेत व्हायरल

Sukhada khandkekar: सुखदाने अलिकडेच ऑफ व्हाइट रंगाच्या साडीत सुरेख फोटोशूट केलं आहे. ...

एका मेसेजने झाली सुरुवात, आधी मिळाला नकार अन् अशी फुलली अभिजीत-सुखदाची Love Story - Marathi News | marathi actors Abhijeet Khandkekar and Sukhada Love Story how they met and so on | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका मेसेजने झाली सुरुवात, आधी मिळाला नकार अन् अशी फुलली अभिजीत-सुखदाची Love Story

अभिजीतच्या आयुष्यात अशी झाली सुखदाची एन्ट्री! ...

Abhijeet khandkekar : अभिजीत खांडेकरच घर पाहिलंत का? पाहा अभिनेत्याच्या स्वीट होमचे Inside Photos - Marathi News | Did you seen actor Abhijeet khandkekar home, see inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Abhijeet khandkekar : अभिजीत खांडेकरच घर पाहिलंत का? पाहा अभिनेत्याच्या स्वीट होमचे Inside Photos

Abhijeet khandkekar: कलाविश्वात सक्रीय असलेल्या अभिजीतने गेल्यावर्षी मुंबईत नवीन घर घेतलं आहे. पाहा त्याच्या घराची एक झलक. ...

गॅरीच्या पत्नीचा बोल्ड अंदाज; मोनोकिनीमध्ये सुखदाने केलं बिंधास्त फोटोशूट - Marathi News | marathi actress sukhada khandkekar bikini look viral on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गॅरीच्या पत्नीचा बोल्ड अंदाज; मोनोकिनीमध्ये सुखदाने केलं बिंधास्त फोटोशूट

Sukhada khandkekar: बऱ्याचदा साडीत वावरणाऱ्या सुखदाने यावेळी चक्क मोनोकिनीमध्ये फोटोशूट केलं आहे. ...

अभिजीत-सुखदाचा नव्या घरात गृहप्रवेश; पाहा अभिनेत्याच्या घराचे Inside Photos - Marathi News | abhijeet khandkekar and his wife sukhda khandkekar new house photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत-सुखदाचा नव्या घरात गृहप्रवेश; पाहा अभिनेत्याच्या घराचे Inside Photos

Abhijeet khandkekar:पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने या जोडीचा नव्या घरात गृहप्रवेश झाला. यावेळी कलाविश्वातील काही मोजकी मंडळी व घरचे उपस्थित होते. ...

कपल गोल्स,अभिजीत खांडकेकरचे पत्नी सुखदासह क्लासी फोटोशूट तुम्ही पाहिले का ? - Marathi News | Couple goals! Abhijeet Khandkekar with wife Sukhada Khandkekar Romantic Photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कपल गोल्स,अभिजीत खांडकेकरचे पत्नी सुखदासह क्लासी फोटोशूट तुम्ही पाहिले का ?

अभिजीत खांडकेकर पत्नी सुखदासह सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो शेअर करत कपल गोल्स देत असतो. दोघांची लव्हस्टोही हटके आहे. ...