लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अभिजीत बिचुकले

अभिजीत बिचुकले, मराठी बातम्या

Abhijeet bichukale, Latest Marathi News

अभिजीत बिचुकले हे राजकारणी असून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांना ओळखले जाते. 
Read More
... तर माझं काम सोपं होईल, बिचुकलेंनी सांगितलं राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीचं गणितं - Marathi News | ... then my job will be easier, abhijeet Bichukle want support of ncp and sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर माझं काम सोपं होईल, बिचुकलेंनी सांगितलं राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीचं गणितं

गतवर्षीच्या निवडणुकीत, मी बहुजन समाजातील आहे, अतिशय निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती आहे हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं होतं. ...

Video : “…तर माझा अर्ज जाणारच, आमदार-खासदारांच्या संपर्कात"; अभिजित बिचुकले राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक - Marathi News | abhijit bichukale is interested in presidential election india said i am in contact with mp mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : “…तर माझा अर्ज जाणारच, आमदार-खासदारांच्या संपर्कात"; अभिजित बिचुकले राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक

राष्ट्रपती होणं किंवा पंतप्रधान होणं हे सर्व करून दाखवायचं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान हे चहावाले, मी पेढेवाला हा मोठा फरक आहे - अभिजित बिचुकले ...

किचन कल्लाकार: तृप्ती देसाई- अभिजीत बिचुकले आमनेसामने; किचनमध्ये रंगणार पाककलेचं युद्ध - Marathi News | Kitchen kalakar Trupti Desai and Abhijeet Bichukle Cooking war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किचन कल्लाकार: तृप्ती देसाई- अभिजीत बिचुकले आमनेसामने; किचनमध्ये रंगणार पाककलेचं युद्ध

Kitchen kalakar: बिग बॉसच्या घरात एकमेकांचे मित्र असलेले हे दोघं किचन कल्लाकारच्या मंचावर एकमेकांच्या समोर उभे राहणार आहेत. ...

Exclusive : म्हणे, मी नाही...सलमाननं माझ्यासोबत पंगा घेतला..., अभिजीत बिचुकलेचा ‘सिक्सर वर सिक्सर’ - Marathi News | bigg boss fame Abhijeet Bichukale Exclusive interview talk about salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, मी नाही...सलमाननं माझ्यासोबत पंगा घेतला..., अभिजीत बिचुकलेचा ‘सिक्सर वर सिक्सर’

Abhijeet Bichukale : KGF फेम YASH इंडस्ट्रीमध्ये आला आणि मला कॉपी केलं...,अभिजीत बिचुकलेची मुलाखत चर्चेत ...

‘सुन करण कुंद्रा तू मेरे...,’ अभिजीत बिचुकलेनं आता करण कुंद्राला डिवचलं, चक्क दिली ऑफर - Marathi News | After Salman Khan Bigg Boss 15 Abhijit Bichukale Calls Karan Kundrra Jobless share tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुन करण कुंद्रा तू मेरे...,’ अभिजीत बिचुकलेनं आता करण कुंद्राला डिवचलं, चक्क दिली ऑफर

Abhijit Bichukale Calls Karan Kundrra Jobless : ‘बिग बॉस 15’मधून बाहेर पडल्यानंतर बिचुकले सलमान खानवर बरसला होता. आता बिचुकले ‘बिग बॉस 15’चा स्पर्धक करण कुंद्रावर उलटला आहे. ...

Bigg Boss 15: ‘तो स्वत:ला काय समजतो, त्याच्यासारखे 100 सलमान खान...’; अभिजीत बिचुकले भडकला - Marathi News | bigg boss 15 abhijeet bichukale was out of the show lashes out at salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तो स्वत:ला काय समजतो, त्याच्यासारखे 100 सलमान खान...’; अभिजीत बिचुकले भडकला

Bigg Boss 15: ‘बिग बॉस 15’मध्ये धुमाकूळ घालणारा अभिजीत बिचुकले अखेर घरातून बाद झाला. बिग बॉसच्या घरातून आऊट झाल्यावर देवोलिनाने फार काही मोठी प्रतिक्रिया दिली नाही. पण बिचुकलेच्या संतापाचा मात्र ‘स्फोट’ झाला. ...

BB15: Devoleena ने घेतला बिचुकलेच्या हाताला कडकडून चावा; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल - Marathi News | devoleena bites abhijeet bichukale hand demands er viction bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BB15: Devoleena ने घेतला बिचुकलेच्या हाताला कडकडून चावा; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Bigg boss 15: देवोलीना आणि अभिजीत यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. ...

'केसांना धरुन फरफटत घरातून बाहेर काढेन'; भाईजानची अभिजीत बिचुकलेला धमकी - Marathi News | salman khan anger on bigg boss 15 contestant abhijit bichukale bb weekend ka vaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केसांना धरुन फरफटत घरातून बाहेर काढेन'; भाईजानची अभिजीत बिचुकलेला धमकी

Abhijit Bichukale: अभिजीत बिचुकले त्यांच्या असभ्य वर्तन, आणि चुकीचे शब्दप्रयोग केल्यामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच विकेंडचा वॉरमध्ये सलमान खानने (Salman Khan) अभिजीतची कानउघडणी केली आहे. ...