लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

Abdul sattar, Latest Marathi News

अब्दुल सत्तार यांच्या मेडिकल कॉलेजची परवानगी रद्द करा; जनहित याचिकेतून मागणी - Marathi News | Revoke the permission of Abdul Sattar's medical college; Demand through Public Interest Litigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तार यांच्या मेडिकल कॉलेजची परवानगी रद्द करा; जनहित याचिकेतून मागणी

याचिकेद्वारे खंडपीठास विनंती; शासनासह इतर प्रतिवादींना खंडपीठाची नोटीस ...

सिल्लोडचा पाकिस्तान म्हणून उल्लेख केल्याने रावसाहेब दानवेंच्या विरूद्ध आक्रोश मोर्चा - Marathi News | An outcry against Raosaheb Danave for repeatedly referring to Sillod as Pakistan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडचा पाकिस्तान म्हणून उल्लेख केल्याने रावसाहेब दानवेंच्या विरूद्ध आक्रोश मोर्चा

मंत्री अब्दुल सत्तार आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्यात तणाव वाढला; मोर्चाच्या माध्यमातून भाजपाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली ...

सत्तारांच्या सिल्लोडमध्ये दानवेंच्या विरोधात निघणार मोर्चा, देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी - Marathi News | A march will be held against Raosaheb danave in Abdul Sattar's sillod, a demand to file a case of sedition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तारांच्या सिल्लोडमध्ये दानवेंच्या विरोधात निघणार मोर्चा, देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी

अब्दुल सत्तार -रावसाहेब दानवे यांच्या मैत्रीत मिठाचा खडा; सिल्लोड शहर बंदची हाक; दानवे विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हे दाखल करन्यासाठी निघणार निषेध मोर्चा ...

मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्यात ३ तास खलबतं; फडणवीसांशीही साधला संवाद, नेमकं काय घडलं?  - Marathi News | Abdul Sattar meet Manoj Jarange Patil, three hours discussion,The conversation with Devendra Fadnavis, what exactly happened?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्यात ३ तास खलबतं; नेमकं काय घडलं? 

अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल ३ तास चर्चा झाली आहे. ...

मी राजकारणातील जुना खेळाडू,विजय माझाच; बोगस मतदार नोंदणीवरून सत्तारांचा भाजपला टोला - Marathi News | I am an old player in politics, victory is mine; Sattar hits out at BJP over bogus voter registration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी राजकारणातील जुना खेळाडू,विजय माझाच; बोगस मतदार नोंदणीवरून सत्तारांचा भाजपला टोला

निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीमध्ये शीतयुद्ध पेटले असताना सत्तार यांचा विजयाबद्दल दमदार दावा ...

खेळाडूंसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम - Marathi News | Good news for players! An international standard football stadium will be built on Aamkhas ground in chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खेळाडूंसाठी खुशखबर! छत्रपती संभाजीनगरात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम

आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम संदर्भातील प्रस्तावास क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत तत्वतः मान्यता देण्यात आली ...

तत्कालीन पालकमंत्र्यांची अनेक कामे रोखली; जिल्हा नियोजन विभागाला सूचना मिळाल्याची चर्चा - Marathi News | Many works of the then Guardian Minister were stopped; Discussion that the district planning department has received instructions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तत्कालीन पालकमंत्र्यांची अनेक कामे रोखली; जिल्हा नियोजन विभागाला सूचना मिळाल्याची चर्चा

येत्या काळात पालकमंत्री आणि खासदारांमध्ये त्या कामांवरून निर्णय होतो की वाद, यावरून उलटसुलट चर्चा आहे. ...

विरोधकांच्या इशाऱ्याने 'लाडकी बहीण' विरोधात याचिका, पण आम्ही कोर्टातही जिंकू: मुख्यमंत्री - Marathi News | Petition against 'Ladki Bahin' on opposition's remark, but we will win in court too: Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विरोधकांच्या इशाऱ्याने 'लाडकी बहीण' विरोधात याचिका, पण आम्ही कोर्टातही जिंकू: मुख्यमंत्री

''रक्षाबंधनापूर्वी खात्यावर ३ हजार रुपये टाकणार''; लाडक्या बहिणींसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नतमस्तक ...