लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार

Abdul sattar, Latest Marathi News

Video: आंदोलकांनी सत्तारांच्या भावाची गाडी अडवली; भावाविरोधात घोषणा देण्यासही भाग पाडले - Marathi News | Protesters block minister Abdul Sattar's brother's jeep; Forced to ghoshanabaji against his brother | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: आंदोलकांनी सत्तारांच्या भावाची गाडी अडवली; भावाविरोधात घोषणा देण्यासही भाग पाडले

आंदोलकांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भावाच्या गाडीवरील विधानसभा सदस्य असलेले स्टिकर देखील काढायला लावले ...

पर्यटनासाठी सिक्कीमला गेलेल्या सिल्लोडच्या दोन कुटुंबातील ८ सदस्यांचा संपर्क तुटला - Marathi News | 8 members of two families of Sillod who had gone to Sikkim for tourism were trapped in the flood | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटनासाठी सिक्कीमला गेलेल्या सिल्लोडच्या दोन कुटुंबातील ८ सदस्यांचा संपर्क तुटला

पूर परिस्थिती व वातावरण खराब असल्याने कोणाचाही संपर्क झाला नसल्याचे सिक्कीम प्रशासनाने कळवले आहे ...

व्यापाऱ्यांच्या समस्या कायद्याच्या चौकटीत सोडविण्यासाठी प्रयत्न : अब्दुल सत्तार - Marathi News | Efforts to solve the problems of traders within the framework of law : Abdul Sattar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यापाऱ्यांच्या समस्या कायद्याच्या चौकटीत सोडविण्यासाठी प्रयत्न : अब्दुल सत्तार

पुण्यातील स्वारगेट येथील राज्यस्तरीय व्यापारी परिषदेत दिले आश्वासन... ...

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी - Marathi News | Central government approves purchase of additional two lakh tonnes of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार. तसेच देशातंर्गत कांद्यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. ...

अब्दुल सत्तार यांच्या स्वीय सहायकाची आरटीआय कार्यकर्त्यास मारहाण; नऊ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Abdul Sattar's personal assistant assaults RTI activist; A case has been registered against nine people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अब्दुल सत्तार यांच्या स्वीय सहायकाची आरटीआय कार्यकर्त्यास मारहाण; नऊ जणांवर गुन्हा दाखल

सिल्लोड येथील घटना : फिर्यादीवरही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ...

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत दुसरी ‘गुवाहाटी‘ घडली असती, सत्तारांनी उधळला तो डाव! - Marathi News | A second 'Guwahati' would have happened in the Zilla Bank chairmanship election, but Sattar foiled the plot! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत दुसरी ‘गुवाहाटी‘ घडली असती, सत्तारांनी उधळला तो डाव!

तीन दिवसांपासून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या चर्चेसाठी बैठकांवर बैठका चालूच होत्या. ...

कांदा निर्यात शुल्काबाबत शेतकऱ्यांना न्याय देऊ : पणनमंत्री अब्दुल सत्तार - Marathi News | We will give justice to farmers regarding onion export duty: Marketing Minister Abdul Sattar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा निर्यात शुल्काबाबत शेतकऱ्यांना न्याय देऊ : पणनमंत्री अब्दुल सत्तार

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी, व्यापारी व कांदा उत्पादक शेतकरी यांच्यासमवेत बैठक घेऊन सत्तार यांनी ही माहिती दिली... ...

कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी १०० दिवसामध्ये मार्गी लावणार, पणनमंत्री अब्दूल सत्तार यांची पाहणी - Marathi News | Onion-potato market reconstruction to be completed in 100 days, Minister Abdul Sattar inspects | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी १०० दिवसामध्ये मार्गी लावणार, पणनमंत्री अब्दूल सत्तार यांची पाहणी

धोकादायक मार्केटची केली पाहणी ...