सकाळी ११ वाजता सत्तार महाजन यांच्या निवासस्थानी आले. काही वेळ त्यांनी कार्यकर्त्यांसमोर महाजन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर महाजन त्यांना घेऊन मागील दाराने दुसऱ्या खोलीत गेले. ...
समाज बांधवांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच आपण आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती अपक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ...
औरंगाबादमधून काँग्रेसच्या वतीने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या सत्तार यांनी औरंगाबादमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनदा भेट देखील घेतली होती. त्यामुळे सत्तार भाजपमध्ये जाणार या चर्चांन ...