अब्दुल सत्तार FOLLOW Abdul sattar, Latest Marathi News
अधिवेशन सुरू आहे. फार वेळ वाया न घालवता या नव्या पुरस्कारांची आणि अभ्यासक्रमांची घोषणा अधिवेशनात करून टाका. महाराष्ट्र कृतकृत्य होईल...! ...
जिल्ह्यातील गुंडगिरीचा नायनाट करण्यासाठी जिल्हाधिकारी, पाेलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांना संयुक्तपणे कारवाईचे आदेश ...
शिंदेसेनेत होणार थयथयाट : पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यातील अतिरिक्त कामांबाबत आक्षेप घेतल्याने ती सगळी कामे सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. ...
जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतो तुम्हाला दाखवतो, असा इशारा त्यांनी दिला. ...
सिल्लोड तालुक्यात दिलेले ४ हजार ७३५ जन्मप्रमाणपत्रांची एटीएसकडून चौकशी करणार ...
'मी मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली.' ...
आपण सत्तेत आहोत, कुणालाही न जुमानता सर्वसामान्य जनतेचे काम करा: रावसाहेब दानवे ...
आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे: कल्याण काळे ...