लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आस्तिककुमार पांडेय

आस्तिककुमार पांडेय

Aastik kumar pandey, Latest Marathi News

पुस्तक, बोधचिन्हाला प्लास्टिकचे आवरण; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ठोठावला दंड! - Marathi News | Book, inscription plastic cover; Penalties as per the directions of District Collector! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुस्तक, बोधचिन्हाला प्लास्टिकचे आवरण; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ठोठावला दंड!

बोधचिन्हासह माहिती पुस्तिकेला बंदी असलेल्या प्लास्टिकचे आवरण असल्याप्रकरणी जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने दोन्ही यंत्रणांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले सक्सेस पासवर्ड! - Marathi News | District Collector told students success password! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले सक्सेस पासवर्ड!

अकोला : बालक दिनानिमित्त ‘लोकमत’ने शहरातील निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांचा मंगळवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याशी संवाद घडवून आणला.  यावेळी विद्यार्थ्यांनी ... ...

खदानींच्या ‘स्टोन क्रशर’ तपासणीचा अहवाल सादर करा! - Marathi News | Submit report of Stone Crushers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खदानींच्या ‘स्टोन क्रशर’ तपासणीचा अहवाल सादर करा!

अकोला : जिल्ह्यातील खदानींच्या ‘स्टोन क्रशर’ची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाºयांना १ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे दिला. ...

अकोला जिल्ह्यात सुरू होणार गौण खनिज ‘चेक नाके’! - Marathi News | Minor Minerals 'Check posts' to be built in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात सुरू होणार गौण खनिज ‘चेक नाके’!

अकोला: गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात लवकरच तालुकास्तरावर गौण खनिज तपासणी नाके (चेक नाके) सुरू करण्यात येणार आहेत. ...

अकोल्याचे टरबूज-खरबूजही जाणार आखाती देशात! - Marathi News | watermelon-melon of akola in gulf country! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याचे टरबूज-खरबूजही जाणार आखाती देशात!

अकोला: जिल्ह्यातील केळी, डाळिंब, भेंडी, मिरचीपाठोपाठ तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील टरबूज व खरबूजही आखाती देशात जाणार आहे. टरबूज आणि खरबूज निर्यातीचा निर्यातदार कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे. ...

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली खदानींची तपासणी! - Marathi News |  Collector, Superintendent of Police inspected the mines | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी केली खदानींची तपासणी!

अकोला : जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संबंधित अधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील येवता व बोरगाव मंजू येथील १६ खदानींची तपासणी ... ...

रस्त्यांच्या कामातील खाबूगिरी चव्हाट्यावर; आता कारवाईकडे लक्ष! - Marathi News | corupction in roads work; Now look at the action | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्यांच्या कामातील खाबूगिरी चव्हाट्यावर; आता कारवाईकडे लक्ष!

शासन निधीतून करण्यात आलेल्या रस्ते कामातील खाबूगिरी चव्हाट्यावर आली असली, तरी यासंदर्भात संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. ...

१८६ अनधिकृत इमारतींच्या मानगुटीवर कारवाईचे भूत; जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या नोटीस - Marathi News | action against 186 unauthorized buildings; District Collector issued notice | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१८६ अनधिकृत इमारतींच्या मानगुटीवर कारवाईचे भूत; जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या नोटीस

अकोला: अनधिकृत इमारतींचा शिक्का मस्तकी बसलेल्या १८६ इमारतींच्या मानगुटीवर कारवाईचे भूत कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे ...