म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
बोधचिन्हासह माहिती पुस्तिकेला बंदी असलेल्या प्लास्टिकचे आवरण असल्याप्रकरणी जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने दोन्ही यंत्रणांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...
अकोला : जिल्ह्यातील खदानींच्या ‘स्टोन क्रशर’ची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाºयांना १ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे दिला. ...
अकोला: जिल्ह्यातील केळी, डाळिंब, भेंडी, मिरचीपाठोपाठ तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील टरबूज व खरबूजही आखाती देशात जाणार आहे. टरबूज आणि खरबूज निर्यातीचा निर्यातदार कंपनीसोबत लवकरच करारनामा करण्यात येणार आहे. ...
शासन निधीतून करण्यात आलेल्या रस्ते कामातील खाबूगिरी चव्हाट्यावर आली असली, तरी यासंदर्भात संबंधितांवर काय कारवाई केली जाते, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. ...