मुंबई मेट्रो-३ची कारशेड उभारण्यासाठी आरे दुग्ध वसाहतीमधील झाडे तोडण्याच्या बाबतीत आधी दिलेला ‘जैसे थे’ अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कायम ठेवला. ...
आरेमध्ये जितकी झाडे तोडली त्याच्या दहापट झाडे एकेका गावात तोडली जातात. अशी हजारो गावे सह्याद्री परिसरात आहेत व कोट्यवधी झाडे दरवर्षी तोडून सह्याद्रीचे डोंगर उघडेबोडके करण्याचे काम सुरू आहे. ...