आरेमध्ये जितकी झाडे तोडली त्याच्या दहापट झाडे एकेका गावात तोडली जातात. अशी हजारो गावे सह्याद्री परिसरात आहेत व कोट्यवधी झाडे दरवर्षी तोडून सह्याद्रीचे डोंगर उघडेबोडके करण्याचे काम सुरू आहे. ...
मुंबई महापालिकेत व राज्यातही सत्तेत असलेली शिवसेना आरेमधील ही झाडे का वाचवू शकली नाही? असे म्हणून ‘आरे कोण रे?’ असे प्रश्न निवडणूक प्रचारात उपस्थित केले जात आहेत. ...