लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यास दिल्लीचं मुख्यमंत्रिपद कोण सांभाळणार? ही नावं चर्चेत - Marathi News | If Arvind Kejriwal is arrested, who will hold the post of Chief Minister of Delhi? These names are in discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यास दिल्लीचं मुख्यमंत्रिपद कोण सांभाळणार? ही नावं चर्चेत

Arvind Kejriwal : कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणात दिल्लीतील सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांच्या अटकेची चर्चा सुरू झाली आहे ...

केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही का? ईडी चौकशीवरुन भाजपचा अरविंद केजरीवाल यांना सवाल - Marathi News | Does Kejriwal not trust the Supreme Court? BJP questions Arvind Kejriwal on ED inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांचा सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास नाही का? ईडी चौकशीवरुन भाजपचा अरविंद केजरीवाल यांना सवाल

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ...

केजरीवाल ईडी चौकशीला न जाता मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला जाणार; आपला अटकेची भीती - Marathi News | Kejriwal to campaign in Madhya Pradesh instead of ED inquiry; AAP fear of arrest, Delhi politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल ईडी चौकशीला न जाता मध्य प्रदेशमध्ये प्रचाराला जाणार; आपला अटकेची भीती

केजरीवाल यांना ईडी आज अटक करण्याची शक्यता आपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली अबकारी घोटाळ्यात केजरीवाल यांचे दोन नेते आधीच ईडीच्या कोठडीत आहेत. ...

'केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार अन्...', या नेत्यांना अटक होणार; राघव चड्ढांचा मोठा दावा - Marathi News | 'BJP Preparing to imprison top leaders of INDIA Alliance', MP Raghav Chadha criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'केजरीवाल, उद्धव ठाकरे, शरद पवार अन्...', या नेत्यांना अटक होणार; राघव चड्ढांचा मोठा दावा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्यामुळे आप नेते आक्रमक झाले आहेत. ...

Raghav Chadha : "भाजपाला पराभवाची भीती, INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी" - Marathi News | Raghav Chadha after arvind kejriwal received ed summons preparations put top leaders india alliance jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाला पराभवाची भीती, INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याची तयारी"

Raghav Chadha : अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकून भाजपा दिल्लीच्या 7 जागा आपल्या खिशात ठेवू इच्छित असल्याचं आप नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटलं आहे.  ...

‘केजरीवाल यांना अटक होणार, ‘इंडिया’ आघाडीतील आणखी चार नेते रांगेत..’ सनसनाटी दावा - Marathi News | 'Arvind Kejriwal will be arrested, four more leaders of 'India' alliance are in line..'' sensational claim of Atishi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘केजरीवाल यांना अटक होणार, ‘इंडिया’ आघाडीतील आणखी चार नेते रांगेत..’ सनसनाटी दावा

Arvind Kejriwal News: एका प्रकरणात चौकशी केल्यानंतर ईडी २ नोव्हेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करेल, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. ...

मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाचा झटका! जामीन फेटाळला - Marathi News | Supreme Court strikes Manish Sisodia in liquor policy case! Bail denied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्य धोरण प्रकरणात मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाचा झटका! जामीन फेटाळला

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आता आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

मोदींना बोलवा, पणजी स्मार्ट होईल : आपची टीका - Marathi News | Call Modi, Panaji will be smart: Aap's criticism in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींना बोलवा, पणजी स्मार्ट होईल : आपची टीका

स्मार्ट सिटी कामांच्या नावाखाली पणजी शहर फोडले आहे. अनेक रस्ते वाहतूकीसाठी बंद आहेत. ...