लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांच्याकडे सोपवली नवी जबाबदारी  - Marathi News | aap appoints mp raghav chadha as leader of the party in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांच्याकडे सोपवली नवी जबाबदारी 

संजय सिंह यांच्या अनुपस्थितीत राघव चड्ढा यांना राज्यसभेत आम आदमी पक्षाचे नेते बनवण्यात आले आहे. ...

बाणस्तारी अपघात प्रकरण; अमित पालेकर यांना क्लीन चीट - Marathi News | banastarim accident case a clean cheat for aap leader amit palekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाणस्तारी अपघात प्रकरण; अमित पालेकर यांना क्लीन चीट

पुरावे नष्ट करण्याचा उल्लेख वगळला ...

अरविंद केजरीवाल यांना धक्का! गुजरातमधील आमदाराचा राजीनामा, भाजपा प्रवेशाच्या चर्चा - Marathi News | gujarat aap mla bhupendra bhayani resigns and likely to join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना धक्का! गुजरातमधील आमदाराचा राजीनामा, भाजपा प्रवेशाच्या चर्चा

गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे पाच आमदार आहेत. पैकी एका आमदाराने राजीनामा दिला. ...

एका वर्षातच ट्विस्ट; गुजरातमध्ये आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, भाजपात प्रवेश - Marathi News | A twist within a year; 'AAP' MLA Bhupat Bhayani resigns in Gujarat, joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका वर्षातच ट्विस्ट; गुजरातमध्ये आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, भाजपात प्रवेश

गुजरातमध्ये गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भूपत भायाणी यांनी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली ...

“आमचा अजेंडा बाकीच्या पक्षांनी चोरला”; अरविंद केजरीवालांची BJP-काँग्रेसवर टीका - Marathi News | aam aadmi party chief and delhi cm arvind kejriwal criticised bjp and congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आमचा अजेंडा बाकीच्या पक्षांनी चोरला”; अरविंद केजरीवालांची BJP-काँग्रेसवर टीका

Arvind Kejriwal News: मनिष सिसोदिया यांनी भाजपशी हातमिळवणी केली तर ते उद्या बाहेर येतील. मात्र, ते देशाशी तडजोड करणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...

सरकारला न जुमानता सनबर्नची तिकिट विक्री सुरु: 'आप'चा आरोप - Marathi News | Sunburn ticket sales continue AAP alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारला न जुमानता सनबर्नची तिकिट विक्री सुरु: 'आप'चा आरोप

सनबर्न आयोजक या महोत्सवासाठीच्या सर्व दिवसांच्या तिकिटांची विक्री करीत असल्याचा आरोप आहे. ...

११५ दिवसांनी राघव चढ्ढा यांना मोठा दिलासा! राज्यसभेतील निलंबन मागे घेण्यात आले - Marathi News | AAP leader Raghav Chadha's Rajya Sabha suspension revoked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :११५ दिवसांनी राघव चढ्ढा यांना मोठा दिलासा! राज्यसभेतील निलंबन मागे घेण्यात आले

आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

केजरीवालांच्या नेतृत्वात 'आपने' 200 पेक्षा जास्त जागा लढवल्या, तिन्ही राज्यात मिळाला भोपळा... - Marathi News | 5 state assembly election 2023: 'AAP' contested more than 200 seats, got zero in all three states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या नेतृत्वात 'आपने' 200 पेक्षा जास्त जागा लढवल्या, तिन्ही राज्यात मिळाला भोपळा...

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात AAP ने निवडणूक लढवली, मात्र अनेक ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. ...