लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली - Marathi News | Chief Minister Arvind Kejriwal's health deteriorated, sugar level dropped to 46 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली, शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली आहे, त्यांची शुगर लेव्हल ४६ पर्यंत घसरली आहे. ...

"AAP चोरांना वाचवतेय"; भाजपाने पुन्हा केली अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | Virendra Sachdeva again demands resignation of cm Arvind Kejriwal says aap is saving thieves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"AAP चोरांना वाचवतेय"; भाजपाने पुन्हा केली अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी

Arvind Kejriwal And Virendra Sachdeva : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ...

"ही मनी लाँड्रिंग नाही तर पॉलिटिकल लाँड्रिंग केस"; कविता य़ांचा भाजपावर घणाघात - Marathi News | This is not money laundering case but political laundering case says BRS leader K Kavitha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ही मनी लाँड्रिंग नाही तर पॉलिटिकल लाँड्रिंग केस"; कविता य़ांचा भाजपावर घणाघात

कविता यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. ...

आम आदमी पक्षाच्या आणखी एका नेत्याच्या सात मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाची धाड  - Marathi News | Income Tax department raids seven properties of another Aam Aadmi Party leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम आदमी पक्षाच्या आणखी एका नेत्याच्या सात मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाची धाड 

Delhi News: मागच्या काही दिवसांपासून आम आदमी पक्ष आणि या पक्षाचे नेते विविध केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत. पक्षाचे मुख्य संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,  माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि सत्येंद्र जैन हे ...

अरविंद केजरीवालांच्या समर्थनार्थ AAP चं सोशल मीडिया कँपेन; नेत्यांनी बदलला प्रोफाइल फोटो - Marathi News | Arvind Kejriwal arrested aap launched social media campaign all politicians changed there profile photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांच्या समर्थनार्थ AAP चं सोशल मीडिया कँपेन; नेत्यांनी बदलला प्रोफाइल फोटो

Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे सर्व नेते त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अरविंद केजरीवाल यांचा डीपी (प्रोफाइल फोटो) ठेवत आहेत.  ...

"मोदींना माहीत आहे की फक्त अरविंद केजरीवाल हेच त्यांना...": आतिशी यांचं टीकास्त्र - Marathi News | Arvind Kejriwal arrest aap atishi singh said bjp arrested due to fear of defeat in lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींना माहीत आहे की फक्त अरविंद केजरीवाल हेच त्यांना...": आतिशी यांचं टीकास्त्र

अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवरून आम आदमी पक्ष भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. आज पुन्हा एकदा दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी सिंह यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

"प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याचा पर्दाफाश करायची वेळ आलीय"; भाजपा नेत्याचा AAP वर जोरदार हल्लाबोल - Marathi News | delhi bjp chief Virendra Sachdeva protest against aap and cm Arvind Kejriwal burnt holika | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याचा पर्दाफाश करायची वेळ आलीय"; भाजपा नेत्याचा AAP वर जोरदार हल्लाबोल

Virendra Sachdeva And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून आम आदमी पार्टीवर सातत्याने जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. ...

केजरीवालांच्या अटकेविरोधात 31 मार्चला INDIA आघाडीची मेगा रॅली, AAP-काँग्रेसची घोषणा - Marathi News | AAP-Congress announce mega rally of INDIA Aghadi on March 31 against arvind Kejriwal's arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या अटकेविरोधात 31 मार्चला INDIA आघाडीची मेगा रॅली, AAP-काँग्रेसची घोषणा

दिल्लीतील रामलीला मैदानावर 31 मार्च रोजी रॅली काढण्यात येणार आहे.  ...