नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
टिपू सुलतानच्या फोटोवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. दिल्ली विधानसभेच्या कॉरिडोरमध्ये लावण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या फोटोंच्या रांगेतून टिपू सुलतानचा फोटो हटविण्याची भाजपाने मागणी केली आहे. ...
हातात असतील तेवढी सगळी हत्यारे चालवून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या दिल्ली सरकारला जखमी करीत राहणे हा मोदींच्या सरकारचा हिंस्र उद्योग गेली दोन वर्षे देशाने पाहिला आहे ...
लाभाच्या पदामुळे निलंबित झालेल्या आम आदमी पक्षाच्या २० आमदारांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरता दिलासा दिला. निलंबन प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जानेवारी रोजी होईपर्यंत संबंधित २० मतदारसंघांत पोटनिवडणुका जाहीर न करण्याचे निर्देश न्यायालयाने ...
सांगली : आम आदमी पक्षाच्या आमदारांवर निवडणूक आयोगाकडून झालेली कारवाई ही भाजप सरकारच्या दबावापोटीच झाली आहे, अशी टीका पक्षाचे नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, संसदीय सचिवपदी नियुक्त्यांची पद्धत ही देशभर सु ...