नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नायब राज्यपालांच्या कार्यालयात सुरू केलेल्या आंदोलनाबाबत हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आंदोलन करत आहे. ...
विविध मागण्यांसाठी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेऊन, पत्रे लिहूनही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या मंत्र्यांनी गेल्या दोन दिवसांपासून नायब राज्यपालांच्या कार्यालयातच धरणे धरले आहे. ...
आमच्या मागण्यांकडे दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल साफ दुर्लक्ष करत असून त्यामुळे त्यांच्या कार्यालयामध्ये धरणे धरण्याशिवाय मला व माझ्या मंत्र्यांना दुसरा पर्याय उरलेला नव्हता, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका व्हिडीओ संदेशात म्हटल ...
चार लोकसभा आणि 14 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, बहुतांश ठिकाणी भाजपाची पिछेहाट झाली आहे. ही संधी साधत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार ...