नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि पक्षाचे नेते आशुतोष यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. आशुतोष यांच्याकडे पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी होती. प्रत्येक प्रवासाचा कुठेतरी शेवट असतो, ...
नाशिक : शहरातील अस्वच्छता व कचऱ्याच्या प्रश्नाकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, निद्रिस्त महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी शुक्रवारी आम आदमी पार्टीच्या वतीने नाशिक शहरात ‘झाडू मारो’ आंदोलन करण्यात आले. ...
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने नागपुरात अंजली दमानिया यांना रिंगणात उतरविले होते. दीड वर्षांनी दमानिया यांनी पक्षाची साथ सोडली. त्यामुळे आता पर्याय म्हणून उमेदवार शोधताना ‘आप’ला चांगलाच दम लागतोय. ...