नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भल्याभल्या राजकीय पंडितांना चक्रावून दिल्लीत विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने २०१९ साली होणाºया लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. ...
भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पूर्वांचलच्या विकासासाठी सरकारने काय केले याचा हिशेब रामलीला मैदानावरील पूर्वांचल महाकुंभामध्ये मांडला. अरविंद केजरीवाल यांनी अमित शहांच्या या दाव्यांना दिल्लीच्या राजकारणाशी जोडले आहे. ...
अनिल अंबानी यांना राफेलचा कंत्राट मोदी सरकारने दिला. अंबानी यांना फायदा पोहचविण्यासाठी एका विमानवर तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. देशाच्या इतिहासातील संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फ ...
आम आदमी पक्षाला गळती लागल्यानंतर आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सोशल मीडियातून चौफेर टीका होत आहे. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर आपचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास ...
आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत. आशुतोष यांच्या राजीनाम्यानंतर पत्रकार आशिष खेतान यांनी 'आप'च्या पदाचा काही खासगी कारणांसाठी राजीनामा दिला आहे. ...