लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

Kasodha Parishad : हे तर ठगांचे सरकार ! - यशवंत सिन्हा - Marathi News |  Yashwant Sinha's Elgar will continue the struggle for justice for the farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Kasodha Parishad : हे तर ठगांचे सरकार ! - यशवंत सिन्हा

अकोला : शेतकºयांच्या न्याय मागण्यासाठीचे लेखी आश्वसान देऊनही पूर्ण न करणाºया राज्य शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला असून, यावरू नच ... ...

सरकारचे अपयश झाकण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ; आम अदमी पार्टीचा आरोप - Marathi News | Attempts to divide society to cover the failure of the government; The charge of the General Admi Party | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारचे अपयश झाकण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ; आम अदमी पार्टीचा आरोप

देशासमोर आर्थिक संकटासोबतच बेरोजगारी,शिक्षण आणि आरोग्याच्या अनेक समस्या असताना विकासाची स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला विविध पातळयांवर काम करताना सपशेल अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच सकारकडून विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडण्याचा प्र ...

सरकारी गेस्ट हाऊसमध्ये 'आप' नेत्याला उंदरांचा चावा, भाजपाची खेळी असल्याचा दावा - Marathi News | somnath bharti allegations against bjp to attack him with rats in chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी गेस्ट हाऊसमध्ये 'आप' नेत्याला उंदरांचा चावा, भाजपाची खेळी असल्याचा दावा

छत्तीसगडमधील सरकारी गेस्ट हाऊसमध्ये असलेल्या उंदरांनी आम आदमी पार्टीच्या नेत्याची झोप उडविल्याचे वृत्त आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना येथील सरकारी गेस्ट हाऊसमध्ये उंदरांनी त्रस्त केले. ...

सनातन संस्थेला राजाश्रय देणारे मंत्री सुदिन ढवळीकरांना हाकला, गोव्यात आपची मागणी - Marathi News | aap demands for expulsion of sudin dhawalikar from bjp party | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनातन संस्थेला राजाश्रय देणारे मंत्री सुदिन ढवळीकरांना हाकला, गोव्यात आपची मागणी

महाराष्ट्रातील गोव्याचे ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांचा सनातन संस्थेला राजाश्रय असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. ...

केजरीवाल सरकारमधील मंत्र्याच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे   - Marathi News | Income Tax Department raids 16 locations of Delhi Minister Kailash Gahlot in Delhi and Gurugram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारमधील मंत्र्याच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे  

 अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेल्या कैलाश गहलोत यांच्या घरांवर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे ...

राहुल गांधींना आणखी एक धक्का; बसपा, सपानंतर आपचा काँग्रेसविरोधी सूर - Marathi News | dont vote for congress if you want to defeat narendra modi says delhi cm arvind kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना आणखी एक धक्का; बसपा, सपानंतर आपचा काँग्रेसविरोधी सूर

मोदींना पराभूत करायचं असल्यास काँग्रेसला मत देऊ नका, असं केजरीवाल म्हणाले. ...

'आप' गोव्यात मिळालेली सहा टक्के मते टिकवू शकेल का? - Marathi News | WILL APP ABLE TO RETAIN THEIR SIX PERCENT VOTE SHARE IN GOA? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आप' गोव्यात मिळालेली सहा टक्के मते टिकवू शकेल का?

राजकीय विश्र्लेषकांचा प्रश्र्न : दक्षिण गोव्यातून आपची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी ...

ठाण्यात आपच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त जनतेच्या समस्यांवर पदयात्रा - Marathi News | Aam Aadmi Party rally on 2nd october in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात आपच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त जनतेच्या समस्यांवर पदयात्रा

महात्मा गांधी जयंती निमित्त आप पक्षाने ठाण्यामध्ये वीज बिल इंधन दरवाढ आणि महिलांची सुरक्षा, शिक्षणाचा अधिकार यासह विविध विषयांवर जनजागृती पदयात्रा आयोजित केली आहे. ...