नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भारतीय जनता पक्ष हा पहीला शत्रू असून राष्ट्रहितासाठी जाे उमेदवार भाजपाच्या उमेदवाराला हरवू शकेल त्याला पाठींबा देणार असल्याची भूमिका आपकडून घेण्यात आली आहे. ...
एखाद्या राजकीय पक्षाची स्वत: ची वृत्तवाहिनी असावी का, तेही आचारसंहिता लागू असताना, असा सवाल आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाला केला होता. तसेच असं करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. ...
राजधानी दिल्लीमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी होण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आली आहे. ...