काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत व भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या संभाषणाची जी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली व त्यामध्ये जो पाच कोटींच्या खर्चाचा उल्लेख करण्यात आला, तो प्रकार भ्रष्टाचाराला चालना देणारा आहे. ...
आपले तिकीट कापले जाणार या शंकेमुळे उदीत राज यांनी उत्तर पश्चिम दिल्लीतील आपली उमेदवारी जाहीर करण्याची मागणी भाजपकडे केली आहे. तसेच उदीत यांनी स्पष्ट केली की ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ...
काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्यासह जे.पी. अग्रवाल, अरविंदर सिंह लवली, अजय माकनसह दिग्गजांचे नावे सामील आहेत. ...
पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
दिल्लीत आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीबद्दलची शक्यता सध्या संपलेली नाही याचे संकेत स्वत: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिले. ...