कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १४ जणांनी १६ उमेदवारी अर्ज सादर केले. यात अपक्षांची संख्या जास्त आहे. आजवर १९ उमेदवारांनी २७ अर्ज भरले आहेत. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी सुरू होणार आहे. ...
प्रसाद लाड स्वतःच कंपनीचे संचालक असताना ते कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत कामगार असल्याचे दाखवून ‘पगारदार’ पतसंस्था प्रवर्गातून मुंबई बँकेचे संचालक आहेत. या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणी बँक कामगारांचे राष्ट्रीय नेते विश्वास उटगी यांनी केली आहे. ...
Delhi MCD Election Latest News: जेव्हा AAP नगरसेवक हासिब अल हसन नाल्याची सफाई करण्यासाठी निघाले तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही केली. ...