लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

रिक्षा चालकाच्या घरी जेवणासाठी पोहोचले अरविंद केजरीवाल; पोलिसांनी रोखले, मग काय झाले? जाणून घ्या... - Marathi News | Arvind Kejriwal Reached Auto Driver Home For Dinner In Ahmedabad Police Imposed Restrictions Before Gujarat Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिक्षा चालकाच्या घरी जेवणासाठी पोहोचले अरविंद केजरीवाल; पोलिसांनी रोखले, मग काय झाले? जाणून घ्या...

Arvind Kejriwal : अहमदाबादमध्ये सोमवारी अरविंद केजरीवाल यांनी रिक्षा चालकांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांवर चर्चा केली. ...

Video: गुजरातमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, CM अरविंद केजरीवालांना ऑटोतून जाण्यास रोखले - Marathi News | Gujarat assembly elections | AAP | Arvind kejriwal stopped by police to travel in auto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: गुजरातमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, CM अरविंद केजरीवालांना ऑटोतून जाण्यास रोखले

गुजरातच्या एका ऑटो ड्रायव्हरने केजरीवालांना रात्री जेवण्याचे आमंत्रण दिले, पण पोलिसांनी केजरीवालांना ऑटोतून जाण्यास रोखले. ...

केजरीवालांचा गुजरातमधील गेम फसला; बडा आदिवासी सहकारी साथ सोडून गेला - Marathi News | ‘No alliance with topiwallas’: Gujarat Election BTP tribal leader Vasava stings AAP on alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचा गुजरातमधील गेम फसला; बडा आदिवासी सहकारी साथ सोडून गेला

गुजरातमध्ये सध्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सक्रियता खूप वाढली आहे. या वर्षात चार ते पाच वेळा गुजरातला भेट दिली आहे. ...

घोटाळे करणारे घाबरतात; आम्ही नाही घाबरत! - संजय सिंह - Marathi News | Scammers are feared; We are not afraid says Sanjay Singh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घोटाळे करणारे घाबरतात; आम्ही नाही घाबरत! - संजय सिंह

दिल्लीत आम आदमी पक्षाच्या वादग्रस्त दारू धोरणाबाबत ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी  संजय सिंह यांच्याशी केलेला संवाद... ...

सिसोदिया प्रकरणी मुंबईत छापेमारी, मनी लॉंड्रिंगच्या संशयामुळे सीबीआयनंतर आता ईडीची एंट्री - Marathi News | Raid in Mumbai in Sisodia case, entry of ED after CBI due to suspicion of money laundering | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिसोदिया प्रकरणी मुंबईत छापेमारी, मनी लॉंड्रिंगच्या संशयामुळे सीबीआयनंतर आता ईडीची एंट्री

सन २०२१-२२ मध्ये दिल्ली सरकारने जे मद्यासंबंधित उत्पादन शुल्क धोरण निश्चित केले (जे आता रद्द केले) त्या धोरणात सहभागी / लाभार्थी असलेले मद्याचे व्यापारी, वितरक आणि मध्यस्थ यांच्या घर, दुकाने, कार्यालयांवर ही छापेमारी झाली आहे.  ...

Arshdeep Singh Trolled: "तू शेर है और रहेगा..." अर्शदीप सिंगसाठी दिग्गज क्रिकेटपटूंसह राजकीय मंडळी मैदानात - Marathi News | After trolling Arshdeep Singh, the political leaders along with many legendary cricketers have come out in support of him  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू शेर है और रहेगा..." अर्शदीपसाठी दिग्गज क्रिकेटपटूंसह राजकीय मंडळी मैदानात

यूएईच्या धरतीवर सुरू असलेली आशिया चषकाची स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. ...

Punjab: पंजाबमध्ये आपच्या महिला आमदाराला पतीची मारहाण - Marathi News | Punjab: AAP woman MLA beaten up by husband in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये आपच्या महिला आमदाराला पतीची मारहाण

Punjab AAP MLA: पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या एका महिला आमदाराला पतीने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून, राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. ...

धक्कादायक! आमदार महिलेला पतीने सर्वांसमोर लगावली कानशिलात; Video जोरदार व्हायरल - Marathi News | baljinder kaur aap mla slapped by her husband watch viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! आमदार महिलेला पतीने सर्वांसमोर लगावली कानशिलात; Video जोरदार व्हायरल

आप आमदार बलजिंदर कौर यांच्यासोबत झालेल्या घटनेचा व्हिडिओ पंजाब युवक काँग्रेसचे अध्यक्ष बरिंदर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ...