लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

'देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे...', पोस्टर वादावर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | aam aadmi party leader arvind kejriwal rajendra pal gautam oath controversy gujarat poster counterattack bjp insults god | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देवाने मला खास काम देऊन गुजरातला पाठवले आहे...', पोस्टर वादावर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

Arvind Kejriwal : गुजरातमध्ये अनेक ठिकाणी अरविंद केजरीवाल हिंदुविरोधी असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  ...

नववधू आमदार, वर पक्षाचा कार्यकर्ता! पंजाबच्या सर्वात तरुण आमदार नरिंदर कौर लग्नबंधनात - Marathi News | Bride MLA, groom party worker! Youngest AAP MLA, Narinder Kaur Bharaj gets married to her school-time friend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववधू आमदार, वर पक्षाचा कार्यकर्ता! पंजाबच्या सर्वात तरुण आमदार नरिंदर कौर लग्नबंधनात

पटियालाच्या रोडेवालयेथील गुरुद्वारामध्ये त्यांनी सात फेरे घेतले. पती हा त्यांचा शाळेपासूनचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे. ...

Gujarat Election: गुजरात निवडणुकीवर IB चा रिपोर्ट; आपचे सरकार बनतेय? दाव्याने खळबळ - Marathi News | Gujarat Election: IB Report on Gujarat Election; AAP government forming;claim by Arvind Kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीवर IB चा रिपोर्ट; आपचे सरकार बनतेय? दाव्याने खळबळ

आपचे सरकार फार कमी फरकाने येणार आहे. यामुळे हे अंतर वाढविण्यासाठी गुजरातच्या लोकांना एक मोठा धक्का द्यावा लागणार आहे, असे केजरीवाल म्हणाले. ...

धक्कादायक! गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात अरविंद केजरीवालांवर फेकली पाण्याची बाटली - Marathi News | rajkot Arvind Kejriwal bottel thrown video surface bhagwant mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! गुजरातमध्ये गरबा कार्यक्रमात अरविंद केजरीवालांवर फेकली पाण्याची बाटली

Arvind Kejriwal : गरबा कार्यक्रमासाठी आलेल्यांपैकी कोणीतरी केजरीवालांवर पाण्याची बाटली फेकली. ...

'गुजरातमध्ये AAPचे सरकार येणार, भाजप-काँग्रेसमध्ये गुप्त बैठका,' IBच्या रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | 'AAP will form government in Gujarat, secret meetings between BJP-Congress,' claims IB report; says Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गुजरातमध्ये AAPचे सरकार येणार, भाजप-काँग्रेसमध्ये गुप्त बैठका,' IBच्या रिपोर्टमध्ये दावा

आपचे सुप्रीमो अरविंद केजरीवाल यांनी IBच्या रिपोर्टचा हवाला देत, गुजरातमध्ये आपची सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे. ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना डिनरसाठी बोलावणाऱ्या रिक्षाचालकाचा यू-टर्न, म्हणाला- 'मी पीएम मोदींचा चाहता' - Marathi News | U-turn of rickshaw puller who invited Arvind Kejriwal for dinner, said- 'I am a fan of PM Modi' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना डिनरसाठी बोलावणाऱ्या रिक्षाचालकाचा यू-टर्न, म्हणाला...

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातमधील अहमदाबाद येथील एका सामान्य रिक्षाचालकाच्या घरी डिनर करत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. ...

ज्या ऑटो चालकाच्या घरी अरविंद केजरीवाल जेवले, तो पंतप्रधानांच्या रॅलीत दिसला; म्हणाला, 'मी मोदीजींचा चाहता' - Marathi News | auto rickshaw driver vikram dantani who dinner with delhi cm kejriwal say big fan of pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या ऑटो चालकाच्या घरी केजरीवाल जेवले, तो मोदींच्या रॅलीत दिसला; म्हणाला...

Vikram Dantani : विक्रम दंतानी यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर भाजपने आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला आहे. ...

पुण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला; पोलिसांकडून आंदोलक ताब्यात - Marathi News | Finance Minister Nirmala Sitharaman's convoy stopped in Pune by aap party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला; पोलिसांकडून आंदोलक ताब्यात

आपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले... ...