लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आम आदमी पक्षाचे गुजरात प्रमुख गोपाल इटालिया यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर इटालिया यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. ...
Gopal Italia Comment on Narendra Modi: जुन्या व्हिडीओचे आताच भांडवल करण्यात येऊ लागले आहे. गुजरातमध्ये कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. ...
AAP Arvind Kejriwal And BJP : "काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तो पक्ष सोडून आम आदमी पार्टीमध्ये सामील होऊ शकता" असं देखील केजरीवालांनी म्हटलं आहे. ...