लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

Bobby Kinnar MCD Result: माजी नगरसेवकाचं तिकीट कापून ट्रान्सजेंडरला दिली होती उमेदवारी, पाहा काय लागला निकाल - Marathi News | MCD Election Results Transgender candidate bobby kinnar from sultanpuri a ward see result latest update aap won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MCD: माजी नगरसेवकाचं तिकीट कापून ट्रान्सजेंडरला उमेदवाराला, पाहा निकाल

'आप'ने माजी नगरसेवक संजय यांच्या जागी बॉबीला दिली होती उमेदवारी ...

Delhi MCD Election Results 2022: भाजपाला धक्का देण्यात पुन्हा यशस्वी झाले केजरीवाल; 'आप'ची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल - Marathi News | Delhi MCD Election Results 2022 cm arvind Kejriwal again succeeded in shocking BJP AAP's move towards a clear majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला धक्का देण्यात पुन्हा यशस्वी झाले केजरीवाल; 'आप'ची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आपची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा भाजपला धक्का देण्यात यशस्वी ठरले आहेत. ...

Delhi MCD Election Results 2022: सत्येंद्र जैन यांचं 'जेल मालिश' 'आप'ला भारी पडलं, पाहा त्यांच्या बालेकिल्ल्यात काय घडलं! - Marathi News | Delhi MCD Election Result 2022 LIVE: BJP wins all 3 wards in AAP Minister Satyendar Jain's stronghold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैन यांचं 'जेल मालिश' 'आप'ला भारी पडलं, पाहा त्यांच्या बालेकिल्ल्यात काय घडलं!

दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या वार्डात कुणाची कामगिरी सरस राहिली त्यावर अनेकांची नजर आहे ...

Delhi MCD Election: दिल्लीत 'आप'चा विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांनी झळकावले बॅनर; 'ओ झिरो हो जाएगा' - Marathi News | Delhi MCD Election: AAP's victory cheers in Delhi, activists unfurl banners of Arvind kejariwal vs bjp like zero | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत 'आप'चा विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांनी झळकावले बॅनर; 'ओ झिरो हो जाएगा'

निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. ...

Delhi MCD Election Results 2022: दुपटीहून जास्त वाढल्या आपच्या जागा; भाजपाची घसरगुंडी, काँग्रेसची उडाली दांडी - Marathi News | Delhi MCD Election Results 2022 AAP seats more than doubled result update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुपटीहून जास्त वाढल्या आपच्या जागा; भाजपाची घसरगुंडी, काँग्रेसची उडाली दांडी

दिल्ली महानगरपालिकेसाठी निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. ...

Delhi MCD Election Results 2022: कधी आप पुढे, तर कधी भाजपा; दिल्ली महापालिकेसाठी 'काँटे की टक्कर', एक्झिट पोल चुकले! - Marathi News | Delhi MCD Election Result: In Delhi, AAP-BJP battle, struggle for each seat, is emerging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कधी आप पुढे, तर कधी भाजपा; दिल्ली महापालिकेसाठी 'काँटे की टक्कर', एक्झिट पोल चुकले!

Delhi MCD Election Result: दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून, सुरुवातीच्या कलांमधून आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये कडवी टक्कर दिसून येत आहे. ...

Poll Of Exit Polls : गुजरातेत पुन्हा मोदींचीच जादू, MCDमध्ये केजरीवालांचा जलवा, HPवर सस्पेंस; एका क्लिकवर पाहा सर्व एक्झिट पोल - Marathi News | Poll Of Exit Polls Modi's magic again in Gujarat, Kejriwal's charm in MCD, suspense on himachal pradesh see all exit poll results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Poll Of Exit Polls : गुजरातेत पुन्हा मोदींचीच जादू, MCDमध्ये केजरीवालांचा जलवा, HPवर सस्पेंस; एका क्लिकवर पाहा सर्व एक्झिट पोल

Gujarat, Himachal Pradesh, Mcd 2022 Polls Of Poll :  संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी, हिमाचल विधानसभेच्या 68 जागांसाठी आणि दिल्ली MCD च्या 250 वॉर्डससाठी झालेल्या निवडणुकीच्या एक्झिट पोलचे निकाल आले आहेत... ...

Gujarat Exit Poll Results LIVE: गुजरातमध्ये आपची नुसतीच 'हवा'! भाजपच्या नावाने शंख करून काँग्रेसचाच गेम केला; कसा तो बघा... - Marathi News | Gujarat Exit Poll Results LIVE: Aravind Kejariwal's Aap only win few seats in Gujarat! Narendra Modi's BJP Will Win with 120 to 140 seats, Congress gets jolt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये आपची नुसतीच 'हवा'! भाजपच्या नावाने शंख करून काँग्रेसचाच गेम केला; कसा तो बघा...

Exit Poll Results in Gujarat: गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) सत्ताधारी भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःला समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. ...