लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

AAP On BJP: ‘मोदी हटाओ देश बचाओ’, AAP ने 11 भाषांमध्ये जारी केले पोस्टर - Marathi News | AAP On BJP: 'Modi hatao desh bachao', AAP releases poster in 11 languages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP On BJP: ‘मोदी हटाओ देश बचाओ’, AAP ने 11 भाषांमध्ये जारी केले पोस्टर

AAP On BJP: आम आदमी पार्टी 30 मार्चपासून देशभरात हे पोस्टर लावणार आहे. ...

देशात सर्वात महागडी वीज महाराष्ट्रात, प्रस्तावित दरवाढीविरोधात आप आक्रमक - Marathi News | In Maharashtra, the most expensive electricity in the country, AAP is aggressive against the proposed tariff hike | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :देशात सर्वात महागडी वीज महाराष्ट्रात, प्रस्तावित दरवाढीविरोधात आप आक्रमक

प्रस्तावित दरवाढ रद्द करण्याची मागणी करत आपचे आंदोलन ...

'कॅग' ऑडिट केल्याशिवाय वीज दरवाढ करू नये; 'आप'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Electricity tariff should not be hiked without 'CAG' audit; AAP's demand to the Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'कॅग' ऑडिट केल्याशिवाय वीज दरवाढ करू नये; 'आप'ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांच्या नेतृत्वात आज राज्यभर या आंदोलन करण्यात आले. ...

संसद परिसरातच 'परिणीती'चा प्रश्न; स्मीतहास्य करत खासदार राघव यांचे मजेशीर उत्तर - Marathi News | Parineeti's issue in Parliament premises; AAP MP Ravagh chaddhas's funny reply with a smile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद परिसरातच 'परिणीती'चा प्रश्न; स्मीतहास्य करत खासदार राघव यांचे मजेशीर उत्तर

बॉलिवूड स्टार्सच्या अफेअरच्या चर्चा फार काळ लपत नाहीत. आता, अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अफेअरच्या (Parineeti Chopra ) चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. ...

'मोदी हटाओ, देश बचाओ'; दिल्लीत बॅनर झळकताच पोलीस कारवाई,100 FIR दाखल - Marathi News | Remove Modi, save the country; 100 FIRs by police after spotting Delhi banner by AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी हटाओ, देश बचाओ'; दिल्लीत बॅनर झळकताच पोलीस कारवाई,100 FIR दाखल

सेंट्रल दिल्लीच्या दिनदयाल मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचे पोस्टर चिकटवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

Manish Sisodia News: मनीष सिसोदियांचा बंगला आतिशीला दिला, 'त्यांची आई, बायको आणि मुलं कुठे जाणार?' भाजपचा सवाल - Marathi News | Manish Sisodia News: Manish Sisodia's bungalow given to Atishi, 'Where will his mother, wife and children go?' BJP's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदियांचा बंगला आतिशीला दिला, 'त्यांची आई, बायको आणि मुलं कुठे जाणार?' भाजपचा सवाल

Delhi Excise Policy Case: मनीष सिसोदिया तिहार तुरुंगात कैद आहेत. त्यांनी नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आतिशी मार्लेन आणि सौरभ भारद्वाज यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. ...

Solapur: सोलापुरात आंदोलनकर्त्यांनी केली धुळीने आंघोळ; आम आदमी पक्षाचे महापालिकेत अनोखे आंदोलन - Marathi News | Solapur: Agitators take dust bath in Solapur; Aam Aadmi Party's unique movement in the Municipal Corporation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात आंदोलनकर्त्यांनी केली धुळीने आंघोळ; आम आदमी पक्षाचे महापालिकेत अनोखे आंदोलन

Solapur: आम आदमी पक्षाने शुक्रवारी सकाळी महापालिकेत अनोखे आंदोलन केले. आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलनकर्त्यांनी धुळीने आंघोळ केली. ...

Lokmat National Conclave: ईडी, सीबीआय दोन दिवस आमच्याकडे देऊन बघा...; आपच्या राघव चढ्ढांचे भाजपाला आव्हान - Marathi News | Lokmat National Conclave: give us ED, CBI for two days to see...; AAP's Raghav Chadha's challenge to BJP Narendra modi, Amit Shah before Lokmat Parliamentary Awards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडी, सीबीआय दोन दिवस आमच्याकडे देऊन बघा...; आपच्या राघव चढ्ढांचे भाजपाला आव्हान

लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत होत आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्याने 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. ...