केजरीवाल यांना ईडी आज अटक करण्याची शक्यता आपच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली अबकारी घोटाळ्यात केजरीवाल यांचे दोन नेते आधीच ईडीच्या कोठडीत आहेत. ...
Raghav Chadha : अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकून भाजपा दिल्लीच्या 7 जागा आपल्या खिशात ठेवू इच्छित असल्याचं आप नेते आणि खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटलं आहे. ...
Arvind Kejriwal News: एका प्रकरणात चौकशी केल्यानंतर ईडी २ नोव्हेंबर रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करेल, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. ...