Lagaan Movie :'लगान' या चित्रपटात 'गोरी मेम' अर्थात एलिझाबेथची भूमिका अभिनेत्री रेचल शेलीने साकारली होती. तशी तर ती आमिर खानवर फिदा होती, पण तिच्या प्रत्येक अदावर प्रेक्षक फिदा झाले होते. तिची स्टाईल आणि रॉयल अंदाज आजही लोकांना आठवतो. ...
कधीकधी छोट्याशा सीनमध्ये दिसणारे कलाकारही प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात, पण त्यांच्याबद्दल जास्त माहिती समोर येत नाही. अशीच एक अभिनेत्री होती, जी एकेकाळी रस्त्यावर भीक मागायची आणि नंतर चित्रपटांमध्ये छोटे-मोठे सीन्स करताना दिसली. ...