आगामी दोन वर्षांत देशातील सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या सहा राज्यांच्या विधानसभा निवडणूक रिंगणार उतरण्याचे पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे. ...
गोमंतकीयांना सरकारने प्रति महिना दोनशे युनीटपर्यंत मोफत वीज द्यावी असे आवाहन आम्ही करत असल्याचे आपचे नेते वाल्मिकी नायक यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ...
लॉकडाऊन काळातील सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले सरकारने माफ न केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कायार्लयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
power tariff, police, Complaint वीज दर कमी करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. ...
कोरोनामुळे एकत्रित जमण्यास किंवा गर्दी करण्यास प्रतिबंध असताना कोणतीही परवानगी न घेता विद्युत भवन एमएसईबी कार्यालयासमोर गुरुवारी सायंकाळी गर्दी करून निदर्शने करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध सदर पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमविण्याचा ...