स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Milind gawali: मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर मालिकेतील त्यांचा लूक चेंज होणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते'मधील अनघा उर्फ अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिने मराठमोळा साज श्रृंगारात फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. ...
Abhishek deshmukh: अनेकदा अभिषेक त्याच्या पत्नीसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्यामुळे त्याच्या पत्नीविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते. ...
Aai Kuthe Kay Karte Apurva Gore : ईशाला तुम्ही ओळखत असालच. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरूंधतीची लाडकी लेक ईशा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. ...